Browsing Tag

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

पंढरपूर येथील आश्रमात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार :गुरुवर्य ह भ प शांतीनाथ महाराज

एमपीसी न्यूज :- आळंदी येथे श्री गुरू आदिनाथ वैष्णव योगपीठ सेवा भावी संस्थेची दुसरी पंचवार्षिक अहवाल सभा पार  पडली. कोरोना काळात या संस्थेच्या वार्षिक सभा पार पडल्या नव्हत्या. कोरोना काळानंतर प्रथमच ही सभा आयोजित करण्यात आली होती.…

Bhosari : विधानसभा निवडणुकीत आमदार लांडगे होणार महाराष्ट्र केसरी – अभिमन्यू लांडगे (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र उडत आहे. पैलवान असलेले महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून…

Pimpri : गावाशी जोडलेली नाळ साठ वर्षांनंतरही कायम ठेवत केली पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - लहानपणी गावाशी जोडलेली नाळ जन्मभर जोडून ठेवते. नोकरी आणि अन्य कारणांमुळे सोडल्यानंतरही गावक-यांच्या अडचणीत धावून जाण्याचे भान हीच नाळ सतत देत राहते. साठ वर्षांपूर्वी नोकरी आणि इतर कारणांमुळे गाव सोडलेल्या दिगंबर विनायक…

Pimpri: पूरग्रस्तांसाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रुपये

एमपीसी न्यूज - पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी येथील भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच लाख रूपयांचा डिमांड ड्राफ्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र…

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीतर्फे पूरग्रस्तांसाठी 51 हजारांची मदत

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, अन्य जिल्ह्यात झालेल्या अतिवष्टीमुळे अनेक लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त नागरिकांसाठी तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीने उत्सव काळात जमा केलेल्या…

Talegaon : पूरग्रस्त भावंडांसाठी अनोख्या पद्धतीने साजरा करूयात यंदाचा स्वातंत्र्यदिन

एमपीसी न्यूज - सांगली, कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात आलेल्या पूरसंकटामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. राज्यभरातील जनतेने आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यातच भर घालत यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अनोख्या पद्धतीने साजरा करून पूरग्रस्त…

Talegaon dabhade : आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पुरग्रस्तांसाठी एक लाख रुपयाचा…

एमपीसी न्यूज - आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने एक लाख रुपयाचा धनादेश पूरग्रस्त निधी म्हणून  माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे हस्ते शासकीय पूरग्रस्त समन्वयक अधिकारी मनोज दिघे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला.माजी आमदार…

Pimpri : पालिकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटीची मदत 

एमपीसी न्यूज - केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढावलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून पिंपरी-चिंचवडमधून एक कोटी सहा लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पालिकेतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे या सर्वपक्षीय 133…