Browsing Tag

मेडीकल दुकान फोडून रोकड आणि साहित्य लंपास

Chakan News : मेडीकल दुकान फोडून रोकड आणि साहित्य लंपास

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील खालुम्ब्रे गावात चाकण तळेगाव रोडवर असलेले मेडिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम आणि साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली.  सिद्धेश्वर लिमण्णा फताटे (वय 35 रा. म्हाळुंगे, ता.…