Browsing Tag

मोबाईल चोरी

Pune : पोलिसांच्या ऑनलाइन पोर्टलवर विसर्जन मिरवणूक दरम्यान मोबाईल चोरीला गेल्याच्या 1 हजार पेक्षा…

एमपीसी न्यूज - पोलिसांच्या  'लॉस्ट अँड फाऊंड’ या ऑनलाइन (Pune)  पोर्टलवर विसर्जन मिरवणूक दरम्यान चोरीला गेलेल्या फोनच्या 1 हजारहून जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत. गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीत गर्दीचा फायदा घेत अनेक नागरिकांचे दागिने, मोबाईल…

Bhosari : मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी निघालेल्या व्यक्तीची दुचाकीही पळविली

एमपीसी न्यूज - मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तीची (Bhosari) दुचाकी देखील पळवून नेली. हा प्रकार 20 जुलै रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या काळामध्ये पीएमटी चौक भोसरी आणि साई सागर हॉटेल भोसरी येथे घडला.…

Bhosari : बनावट ट्रॅन्जेक्शन दाखवून खरेदी केला 45 हजारांचा मोबाईल

एमपीसी न्यूज - मोबाईलच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या महिलेने 45 हजारांचा मोबाईल खरेदी केला. त्याचे पैसे देताना तिने बनावट ट्रॅन्जेक्शन दाखवून दुकानदाराची फसवणूक केली.(Bhosari)  ही घटना 13 एप्रिल रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास दिघी रोड,…

Bhosari : चोरीचे मोबाईल विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरात चोरलेले मोबाईल फोन विकण्यासाठी आलेल्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. (Bhosari) त्यांच्याकडून 23 मोबाईल फोन, दोन तोळे सोने, एक मोटार सायकल आणि शस्त्र असा एकूण पाच लाख 15 हजार 300…

Chikhali : उघड्या दरवाजावाटे तीन मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून तीन मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना मोरे वस्ती, चिखली येथे स्वामी विवेकानंद सोसायटीमध्ये घडली. (Chikhali crime) ही घटना 16 नोव्हेंबर 2022 रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी 1 एप्रिल रोजी…

Bhosari : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकवला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाचा मोबाईल फोन (Bhosari) तीन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 20 जानेवारी रोजी एमआयडीसी भोसरी येथे घडली. या प्रकरणी 30 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीमोहम्मद…

Pimpri-Chinchwad : पोटच्या अल्पवयीन मुलाला व भाच्याला मोबाईल चोरी करायला लावणाऱ्या बापाला अटक

एमपीसी न्यूज – वडिलांचे केवळ संपत्ती नाही तर वारश्याने संस्कार व गुण देखील जात असतात. मात्र मुळात याच विचाराला तडा जाईल अशी वागणूक एका बापाने केली आहे.(Pimpri-Chinchwad) त्याने चक्क आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलाला व भाच्याला मोबाईल चोरी…

Bhosari News : पाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांना मिळाले त्यांचे चोरीला गेलेले मोबाईल

एमपीसी न्यूज – पाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांना (Bhosari News) त्यांचे चोरीला गेलेले 17 मोबाईल पोलिसांनी परत केले . भोसरी पोलिसांनी मंगळवारी (दि.21)  दोन लाख 20 हजार रुपयांचे महागडे मोबाईल परत केले.भोसरी पोलीस ठाणे हद्दीत…

Pune Crime : परदेशात मोबाईल विकणारी टोळी जेरबंद, 19.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज : मोबाईल दुकान फोडून ते मोबाईल परदेशात विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना यश मिळाले आहे. (Pune Crime) येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स या इमारतीत असलेल्या कोहिनूर मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर तोडून अज्ञात…

Mobile theft : सोमाटणे फाटा येथील मोबाईल शॉपीमधून मोबाईल चोरीला

एमपीसी न्यूज – सोमाटणे फाटा येथील एका मोबाईल शॉपीचा पत्रा कापून त्याद्वारे दुकानात प्रवेश करत दुकानातील 74 हजार 500 रुपयांचे मोबाईल चोरून नेले आहेत. (Mobile theft) हा प्रकार सोमटणे फाटा येथील कनिष्क मोबाईल शॉपी येथे रविवारी (दि.4) ते…