Browsing Tag

मोबाईल रिक्षा चालक

Pimpri : तरुणाचा मोबाईल घेऊन रिक्षा चालक पसार

एमपीसी न्यूज - तरूणाचा 10 हजार रूपयांचा मोबाईल घेऊन रिक्षा चालक पसार झाला. ही घटना पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात 19 जून रोजी घडली.याप्रकरणी नारायण विठोबा खाणवे (वय 36, रा. चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…