Browsing Tag

मोरया युथ फेस्टिव्हल 2019

Chinchwad : उद्या चिंचवडला मोरया युथ फेस्टिव्हल

एमपीसी न्यूज - कर्तव्य फाऊंडेशनच्यावतीने मोरया युथ फेस्टिव्हल 2019 चे उदघाटन विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते चिंचवडला होणार आहे.चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये शनिवार दि. 12 जानेवारीला सकाळी…