Browsing Tag

म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला मान्यता

Crime News : चिंबळी फाट्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - चिंबळी फाट्यावर मोकळ्या जागेत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर( Crime News) पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारला. ही कारवाई बुधवारी (दि. 12) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली.…

Khed : खेड येथे बांधकाम साईटवरून तीन लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवरून अज्ञात चोरट्यांनी (Khed) दोन लाख 97 हजार रुपये किमतीचे बांधकामाचे साहित्य चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी खेड तालुक्यातील सावरदरी येथे उघडकीस आली.अनिलकुमार श्रीधरन पणीकर (वय 50, रा. देहूरोड)…

Mhalunge : जीवे मारण्याची धमकी देत खंडणी स्वरूपात मागितले गौण खनिज

एमपीसी न्यूज - जीव मारण्याची धमकी देत खंडणी (Mhalunge) स्वरूपात गौण खनिजाची मागणी केली. हा प्रकार 23 ते 28 मार्च या कालावधीत चाकण, खराबवाडी परिसरात घडला.गणेश नंदू राऊत (वय 25, रा. भांबोली, ता. खेड) यांनी या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी…

Mhalunge accident : वराळेत टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – वराळे येथे टेम्पो ने दुचाकीला धडक दिली (Mhalunge accident) ज्यामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. हि घटना शुक्रवारी (दि.24) वराळे येथे घडली आहे. स्वप्नील अनाप असे मयत तरुणाचे नाव असून टेम्पो चालक धिरज जैनसींग…

Mhalunge Crime : म्हाळुंगे येथे तीन किलो गांजासह तरुणाला अटक  

एमपीसी न्यूज  - तळेगाव-चाकण रोड, म्हाळुंगे येथून (Mhalunge Crime) अंमली पदार्थ विरोधी पथकाने तीन किलो गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 27) दुपारी करण्यात आली.कमलेश ज्ञानेश्वर भोसले (वय 33, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड), नितीन…

Crime News : खराबवाडी येथे चाकू बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - चाकू बाळगल्या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी (Crime News) पोलिसांनी तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 27) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.वैभव…

Mhalunge Crime : उधारीचे पैसे देतो म्हणून बोलावून घेत केली मारहाण

एमपीसी न्यूज – उधारी देतो असे सांगून बोलावून घेऊन (Mhalunge Crime) एकाला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हि घटना कुरुळी , खेड येथे शनिवारी (दि.17) युनोमोल्ड प्रा.लि. कंपनीच्या गेट समोर घडली आहे.मधुकर रामसू चव्हाण (वय 43…

Crime News : पत्नीवर संशय घेत केले कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पत्नीच्या मोबाईलवर मेसेज आल्याने तिच्यावर (Crime News) संशय घेऊन पतीने कोयत्याने वार करत पत्नीला जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री खेड तालुक्यातील कुरकुंडी येथे घडली.शुभम अरविंद भोकसे (वय 27, रा. कुरकुंडी, ता.…

Mhalunge News : क्रेनच्या धडकेत आईस्क्रीम विक्रेत्या सायकलस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - आईस्क्रीम विक्रीसाठी निघालेल्या तरुणाच्या सायकलला क्रेन चालकाने पाठीमागून धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला.(Mhalunge News) हा अपघात गुरुवारी (दि. 9) दुपारी बारा वाजता वाघजाईनगर येथे घडला.महेंद्र मुरली…

Chakan News : म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला मान्यता  

एमपीसी न्यूज : चाकण औद्योगिक भागासाठी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला अखेर गृह विभागाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे म्हाळुंगे पोलीस चौकी (Chakan News) आता म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे होणार आहे.चाकण ( ता. खेड , जि.पुणे )  पोलीस…