Browsing Tag

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय

Pimpri : वायसीएम परिसरात मृत अर्भक टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम)परिसरात एका कचरा कुंडीजवळ शनिवारी (दि. 27) मृत अर्भक (Pimpri )सापडले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी सफाई कामगार सुशील दामोदर…

YCM Hospital : निवृत्त होता-होता खरेदीचा आदेश, निवृत्त वैद्यकीय संचालकावर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - वायसीएम रुग्णालयासाठी (YCM Hospital) खरेदी करण्यात येणा-या एचबीओटी मशिनच्या निविदेत न झालेली निकोप स्पर्धा, सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी खरेदीचा आदेश दिल्याप्रकरणी महापालिकेचे सेवानिवृत्त वैद्यकीय संचालक डॉ. राजशेखर अय्यर…

YCMH : रुग्णालयातील अनागोंदी कारभार थांबवा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील गोरगरीब (YCMH) नागरिकांसाठी जीवनदायिनी म्हणून ओळख असणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये सुरु असलेल्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वायसीएममधील अनागोंदी कारभाराचा…

YCMH : मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ. प्रविण सोनी यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यास…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील पदव्युत्तर संस्था, मेडीसीन विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. प्रविण सोनी (YCMH)  यांची नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या क्लिनीकल मेडीकल…

PCMC : महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे काम आता  एजंटमार्फत

एमपीसी न्यूज - महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कामकाजासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (PCMC )मध्यस्थाची नेमणूक केली जाणार आहे. त्याबाबतची निविदा लवकरच  प्रसिद्ध करण्यात येणार आहे.राज्यातील सर्वच नागरिकांसाठी…

Pimpri News: ‘वायसीएमएच’च्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मिळणार सव्वालाख रुपये कोरोना…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील 59 विद्यार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भाव काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याचे बहूमूल्य कामकाज पार पाडले. त्यांच्या…

Pimpri: महापालिका ‘वायसीएमएच’साठी थेटपद्धतीने खरेदी करणार 51 लाखाचे बेडशीट, ब्लँकेट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासाठी बेडशीट व वुलन ब्लँकेट खरेदी केली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मुंबई यांच्याकडून थेट पद्धतीने 51 लाख 26 हजार 750 रुपयांची बेडशीट व…

Pimpri : महापालिकेला शल्यचिकित्सक, न्युरो सर्जन, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी मिळेनात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्यूत्तर संस्था आणि रुग्णालयांकरिता स्थायी आस्थापनेवर भरण्यात येणाऱ्या शल्यचिकित्सक, न्युरो सर्जन, फिजिशियन सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह…

Pimpri : आरोपी महिलेचा रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात अटक असलेली महिलेला पोलीस कोठडीत चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आरोपी महिलेने रुग्णालयात डॉक्टरांच्या सर्जिकल ब्लेडने स्वतःच्या गळ्यावर मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना…

Pimpri: ‘वायसीएमएच’च्या पदव्युत्तर संस्थेसाठी 15 लाखांची पुस्तक खरेदी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेसाठी औषध वैद्यकशास्त्र आणि शल्य चिकित्सा या विषयाची 451 पुस्तके खरेदी केली जाणार आहेत. पुण्यातील बी.जे.मेडीकल कॉलेज को-ऑपरेटिव्ह…