Browsing Tag

येरवडा पोलीस

Pune Crime : तरुणाकडे पैसे न मिळाल्याने लुटारूंनी पोटात चाकू खुपसला

एमपीसी न्यूज : शहरात मागील काही दिवसांपासून लूटमारीच्या घटना सातत्याने वाढत आहे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या एकट्या दुकट्या नागरिकांना गाठून लूटमारीच्या घटना सर्रास होताना दिसत आहेत. या चोरट्यांना रोखण्यात पोलीसही कमी पडताना दिसत आहेत.…

Pune News : प्रेयसीच्या जाचाला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित तरूणाने नदीत उडी मारून आत्महत्या केली. येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आगाखान ब्रिजवरून त्याने नदीत उडी मारली होती. हरिश प्रेमकीशन पवार (वय 27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.…

Pune murder : येरवडा येथील दुहेरी खून प्रकरणातील आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज – येरवडा येथील लमाण वस्तीत (Pune murder) शनिवारी (दि.12) पहाटे निर्घृणपणे दुहेरी खून करणाऱ्या नऊ आरोपी व एका अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांनी मंगळवारी (दि.15) ताब्यात घेतले आहे.शंकर मानु चव्हाण (वय 54), बादल शंकर चव्हाण (वय…

Pune News : येरवड्यात अल्पवयीन मुलाकडून 5 वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे

एमपीसी न्यूज : बेकरी मध्ये पाव आणण्यासाठी गेलेल्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत 17 वर्षीय मुलाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघड झाला आहे. येरवड्यातील लक्ष्मीनगर मध्ये हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दिली असून 17…

Pune Crime News : महागड्या सायकली चोरून ओएलएक्सवर विकणारे बंटी-बबली गजाआड

एमपीसी न्यूज : महागड्या सायकली चोरून त्या ओएलएक्स वर आणि परस्पर विकणाऱ्या बंटी बबली ला येरवडा पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सहा महागड्या सायकली जप्त केल्या आहेत. ज्याची किंमत 41 हजार 500 रुपये…

Pune: महाराष्ट्र हौसिंग बोर्डातून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

एमपीसी न्यूज - बाजारात जाऊन येतो, असे कुटुंबियांना सांगून घराबाहेर पडलेले श्यामराव रामभाऊ मोहिते (वय - 76, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड एम 5, नागपूर चाळ) हे बेपत्ता झाले आहेत. सोमवारी (दि.30) रात्रीपासून ते घरी परतलेले नाहीत.त्यांनी…

Pune : पैशासाठी आजीचा खून करणाऱ्या नातवाला अटक

एमपीसी न्यूज- कल्याणीनगर परिसरात झालेल्या ज्येष्ठ महिलेच्या खुनाचा उलगडा लागला असून व्यसनासाठी पैसे हवे असल्याने बावीस वर्षीय नातवानेच आजीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे येरवडा पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आले आहे. सदर आरोपीला हिमाचल…

Yerawada – डोक्यात दगड घालून तरूणाची निर्घृण हत्या; एकाला अटक

एमपीसी न्यूज - एका तरूणाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना आज सोमवारी (दि.29) पहाटे 4 च्या दरम्यान संगमवाडी परिसरात बॉम्बे सॅपर्स येथील वेपन ट्रेनिंग सेंटरच्या आवारातील मोकळ्या जागेत घडली.नरसिंग कुमार गर्ग (वय 38. रा. मूळ…