Browsing Tag

येरवडा

Pune : येरवडा भागात वाहनांची तोडफोड करत कोयते उगारून टोळक्याची दहशत

एमपीसी न्यूज - येरवड्यातील पांडू लमाण वसाहतीत टोळक्याने कोयते उगारून दहशत माजवत वाहनांची ( Pune) तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सोहम शशी चव्हाण आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत जुगनू राकेश परदेशी (वय 40, रा.…

Pune : येरवडा येथे नवजात अर्भक प्लास्टीकच्या पिशवीत गुंडाळून फेकून दिले

एमपीसी न्यूज - गर्भपात करून चार महिन्यांचे अर्भक प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ( Pune ) फेकून दिल्याची घटना येरवडा येथील पांडू लमाण वस्तीत घडली. अनैतिक संबंधातून किंवा मुलगी असल्याचे निदान झाल्याने अर्भक फेकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी…

Pune : टँकर व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणी पुण्यात दोन पत्रकारांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - टँकर व्यावसायिकाला 30 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी येरवडा (Pune) पोलिसांनी दोन पत्रकारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.MPC News Online Bappa : ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाइन बाप्पा स्पर्धेत…

Pune : येरवडा, हवेली औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उद्योगांसाठी उपयुक्त ठरणारे अभ्यासक्रम सुरू करा…

एमपीसी न्यूज - पुणे (Pune) परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास सुरू आहे. या विकासात स्थानिक तरुणांना सामावून घेणे आवश्यक आहे. यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील येरवडा आणि हवेली येथील नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची उभारणी जलद गतीने…

Yerwada : पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्यासह भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पतीने इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले तर दिराने घरात कोणी नसताना जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या पतीसह त्याच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Pune News : प्रेमगंध मेडिटेशन संस्थेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – प्रेमगंध मेडिटेशन संस्थेचे स्नेहसंमेलन 1 जानेवारी रोजी येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे उत्साहात पार(Pune News) पडले.या कार्यक्रमात प्रेमगंधची विचारधारा, ध्येय व पुढील वाटचाल या बद्दल माहिती वेगवेगळ्या…

Pune : पुणेकरांनी अनुभवला उन्हाचा तडाखा; पाऊस गायब

एमपीसी न्यूज - आज सकाळपासूनच कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी वारजे, कोथरूड, पाषाण, बाणेर भागांत पावसाने हजेरी लावली. तर, वाकड - हिंजवडी भागात ऊन पडले होते. पिंपरीत दुपारी 4 वाजता ढग दाटून आले होते. तर, शिवाजीनगर परिसरात उकाडा जाणवत होता.…

Pune – होळकर पुलावरून उडी मारून प्रौढाची आत्महत्या

एमपीसी न्यूज -  पुण्यातील होळकर पुलावरुन उडी मारून येरवडा येथील सोनवणे नामक (वय अंदाजे 55 ) प्रौढाने आत्महत्या केली. ही घटना आज गुरुवारी (दि.1) घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या जवानांना एक इसम नदीपात्रात बुडत…