Browsing Tag

येवले चहा

Pune : कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत – येवले अमृततुल्य

एमपीसी न्यूज - ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून पैसे कमावण्यापेक्षा आम्ही उपाशी राहू. मात्र कोणाच्याही अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत. मेलामाईन व कलर हे घातक पदार्थ चहात टाकून विकण्याची गरज नाही. आमच्या येवले अमृततुल्य या ब्रँडला तब्बल…

Pune : येवले चहामध्ये सिंथेटिक फूड कलरचा वापर केल्याचा एफडीएचा निष्कर्ष

एमपीसी न्यूज- पुण्यातील प्रसिद्ध येवले चहामध्ये भेसळ असल्याचे एफडीएने प्रयोगशाळेमध्ये केलेल्या तपासणीमध्ये सिद्ध झाले आहे. या चहामध्ये सिंथेटिक फूड कलरचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा येवले चहा वादाच्या भोवऱ्यात सापडला…

Pune : येवले चहावर एफडीएची कारवाई

एमपीसी न्यूज - पुणे शहरात लोकप्रिय असलेल्या येवले चहावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करीत चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन जप्त केला. कोंढवा वेळेकर नगरयेथील येवले चहाच्या गोडाऊनवर ही कारवाई…