Browsing Tag

रक्तदान शिबिराचे आयोजन

Pune : संत निरंकारी मिशनद्वारा शिक्रापूर येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन ( Pune) मधील भोसरी सेक्टर मधील शिक्रापूर ब्रांच येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन…

Charholi : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त (Charholi) चऱ्होली येथील तनिष ऑर्चिड फेज -2 व सह्याद्री प्रतिष्ठान हवेली यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.Maharashtra Bhushan Award :…

Talegaon Dabhade :श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथीचे औचित्य साधून तेली समाज तळेगाव दाभाडे कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.           श्री संत संताजी महाराज…

Pune News : संत निरंकारी मिशनच्या शिबिरात 228 पिशव्यांचे रक्त संकलन

एमपीसी न्यूज : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन वारजे-कोथरूड शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 228 पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. रविवारी (दि. ३) हे रक्तदान शिबीर झाले.या शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी यांनी केले. ससून…

Vadgaon Maval : रक्तदान शिबिरात 53 जणांचे रक्तदान

लायन्स क्लब ऑफ वडगांव, जैन सकल संघ वडगांव, स्व. सोहनलाल हिराचंद बाफना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्व. सुषमा सुनील बाफना यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जैन स्थानक वडगांव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात…

Pimpri : मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात रविवारी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात येत्या रविवारी (दि.15) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती संयोजक…

Ravet : वाल्हेकरवाडीत उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज - संत निरंकारी चारिटेबल फाउंडेशन झोन पुणे सेक्टर पिंपरी अंतर्गत शाखा वाल्हेकरवाडी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी (दि. 8 डिसेंबर) केले आहे. हे शिबिर रविवारी (दि. 8 डिसेंबर)  सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत…

Pune : रक्तदान शिबिरातून मुंबई हल्ल्यातील शहिदांना मानवंदना

एमपीसी न्यूज - मुंबईमधील 26/11 च्या हल्ल्यातील शहीद पोलीस व जवानांना अभिवादन करण्यासाठी ससून प्रादेशिक रक्तपेढीच्या सहकार्याने स्व. हाजी नुरमोहम्मद उस्मान रिक्षा स्टॅन्डच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. पुणे लष्कर भागातील कोहिनुर हॉटेल…