Browsing Tag

रावेत

Ravet : रावेत येथे उभारणार स्वतंत्र अग्निशमन केंद्र

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार (Ravet) आहे. आगीच्या घटनांवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी शहरभरात केंद्र उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. रावेत केंद्रासाठी 30 कोटींचा खर्च…

Ravet : वेलफेअर टास्क पूर्ण करण्यास सांगत महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - वेलफेअर टास्क पूर्ण केल्यास जास्तीचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून महिलेकडून तीन लाख 65 हजार रुपये घेत तिची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 23 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत रावेत (Ravet) येथे घडला.Pimpri : भाजी…

Ravet : मद्यधुंद मजुराने केला सहकारी तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - पगार झाल्यानंतर दारू पिण्यासाठी बसलेल्या दोन मजुरांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यातून एका मजुराने सहकारी मजूर तरुणाचा डोक्यात सिमेंटची वीट घालून खून केला. ही घटना किवळे (Ravet) येथे सोमवारी (दि. 4) रात्री साडेबाराच्या…

Ravet : रावेत वाल्हेकरवाडी भागातून पिंपरी मेट्रो स्टेशनसाठी फिडर बस सेवा चालू करावी

एमपीसी न्यूज - आपल्या पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात वाहतूक कोंडी सोडविण्यास आणि नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यास मेट्रो चालू झाली आहे हे आनंददायी आहे. शहरात मेट्रो वापर वाढवा प्रदूषण कमी व्हावे, इंधन आणि वेळेची बचत व्हावी ह्यसाठी आम्ही आमच्या…

Ravet : अपंग महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - अपंग महिलेच्या घरात घुसून पुतण्याने लैंगिक अत्याचार केला. ही घटना शनिवारी (दि. 8) पहाटे रावेत (Ravet) येथे घडली.Chikhali : जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या एकावर गुन्हायाप्रकरणी पीडित महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Ravet : एस बी पाटील कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे  घवघवित यश

एमपीसी न्यूज – रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित एस बी पाटील  (Ravet ) ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 2023 च्या बारावी परीक्षेत घवघवीत…

Ravet news: पान टपरीतील सामानाची तोडफोड करून शिवीगाळ करून गल्ल्यातील रुपयांची चोरी

एम पी सी न्यूज : पान टपरीतील सामानाची तोडफोड करून शिवीगाळ करून गल्ल्यातील रुपयांची चोरी पुनावळे येथे काल 19 ऑक्टोबरला घडली आहे.याबाबत सुनिल सिंग राजपूत, वय 38 वर्षे, रा. पुनावळे माळवाडी यांनी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. चार…

Ravet News : रावेत मधील तरुण महाबळेश्वरच्या जंगलात बेपत्ता

एमपीसी न्यूज : पत्नीशी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून घराबाहेर पडलेला रावेत मधील तरुण महाबळेश्वर च्या जंगलात बेपत्ता झाला आहे. महाबळेश्वरपासून चार कि.मी. अंतरावर त्याची कार बेवारस स्थितीत आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस…

Ravet: ‘बलून’ की ‘पारंपरिक’ यामध्ये अडकले रावेत बंधाऱ्याचे बांधकाम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची पाण्याची गरज लक्षात घेता रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूला नवीन बंधारा बांधण्याचे काम ठोस निर्णयाअभावी रखडले आहे. मागील दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहेत. 'बलून' की 'पारंपरिक' पद्धतीचा…

Ravet : खोट्या नकाशाद्वारे गृहप्रकल्पाला परवानगी; दोषी अभियंत्यांवर कारवाईची मागणी 

एमपीसी न्यूज - रस्ता अस्तित्वात नसतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बांधकाम परवानगी विभागातील अभियंत्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाला आठ मजली इमारत बांधण्याची परवानगी दिली. खोट्या नकाशाद्वारे परवानग्या दिल्या. महापालिकेतील अभियंत्यांनी…