Browsing Tag

रिक्षा

Pimpri News : बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यास रिक्षा चालकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज -  महाराष्ट्र राज्यात विविध शहरांमध्ये ( Pimpri News ) बेकायदेशीररित्या बाईक टॅक्सी सुरू आहे  सरकारची  परवानगी न घेता मोबाईल एपपद्वारे बुकिंग करून बाईक टॅक्सी  प्रवासी वाहतूक धोकादायक पद्धतीने होते म्हणून न्यायालयाने ते रद्द…

Sangvi : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) पाचच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालयासमोर घडली.सचिन बाळू आडागळे (वय 32, रा.…

Maval : अविशा जाधव यांच्या इच्छाशक्तीला मिळाली सुनील शेळके यांच्या मदतीची जोड

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील अविशा जाधव या महिलेने अथक परिश्रम करुन रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. तिची कष्ट करण्याची जिद्द पाहून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी तिच्या कष्टाला हातभार म्हणून रिक्षा…

Nigdi : रिक्षावर झाड उन्मळून पडले

एमपीसी न्यूज - वादळी पावसामुळे निगडी, ओटास्किम येथे रस्त्यावर उभा असलेल्या रिक्षावर झाड उन्मळून पडले आहे. सुदैवाने रिक्षामध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आज (गुरुवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.…

Bibvewadi : रिक्षाचालक आगीच्या भक्ष्यस्थानी , नागरिक व्हिडीओ काढण्यात दंग

एमपीसी न्यूज - बिबवेवाडीमध्ये भारत ज्योती बस स्टॉप जवळ रिक्षाने (नं. mh12 kr 4668) अचानक पेट घेतला . बँकेच्या बोलेरो गाडी (नं.MH 12 KJ 4622 ) दिलेल्या धडकेत , सीएनजी मुळे रिक्षाने पेट घेतला . या घटनेत रिक्षा चालक गंभीर जखमी झाले असून एक…

Nigdi : वारंवार रिक्षातून बाहेर थुंकणा-याला अडविल्यावरून चालकाला प्रवाशांकडून मारहाण

एमपीसी न्यूज - रिक्षातून जात असताना एक प्रवासी वारंवार बाहेर थुंकत असल्याने त्याचा त्रास अन्य प्रवाशांना होत होता. याबाबत संबंधित प्रवाशाला रोखले असता, त्या प्रवाशाने त्याच्या मित्रांच्या मदतीने रिक्षाचालकाला मारहाण केली. ही घटना शुक्रवार…

Pune : कसबा पेठेत अज्ञाताने पहाटे ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवली रिक्षा

एमपीसी न्यूज - ज्वलनशील पदार्थ टाकून रिक्षा पेटवल्याची धक्कादायक घटना काल मंगळवारी (दि.30) पहाटे साडेतीनच्या दरम्यान कसबा पेठ येथील भोईरात विठ्ठल मंदिराजवळ घडली.याप्रकरणी योगेश काथवटे (वय 38, रा. कसबा पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.…

Pimpri : रिक्षा चालकांचे प्रश्न न सोडविल्यास राज्यव्यापी संपाचा इशारा

एमपीसी न्यूज - रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ तातडीने स्थापन करावे, हाकिम समितीच्या सुत्रानूसार भाडेवाढ मिळावी, ओला-उबेरसह महाराष्ट्रातील बेकायदेशील वाहतूक बंद करण्यात यावी, रिक्षा पासिंगसाठी, आरटीओ हद्दीमधे…