Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे येथे दिव्यांगानी घेतला मोफत दिव्यांग शिबिराचा लाभ
एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो व रोटरी क्लब ऑफ पुना (Talegaon Dabhade News) एअरपोर्ट, साक्षी मशीन अँड टूल्स प्रा. लि.,भारत विकास परिषद कोथरूड व पिंपरी चिंचवड यांच्या सहयोगाने रविवारी (दि.19) दिव्यांगासाठी अत्याधुनिक पद्धतीचा…