Browsing Tag

रोटरी क्लब

Chakan : सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश अरगडे यांचा जाहीर नागरी सत्कार

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश आरगडे यांच्या नागरी सत्कार व त्यांच्या साडेचार दशकांच्या कारकीर्दीवरील 'चक्रयोगी' या गौरव ग्रंथाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. वैद्यकीय व्यवसाय, चाकण (Chakan)  स्पोर्ट्स असोसिएशन, डॉक्टर…

Maval News : रोटरी क्लबच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाईल – प्रमोद दाभाडे

एमपीसी न्यूज - मावळ मधील अजिवली येथील ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने गणवेश वाटपाचा (Maval News) कार्यक्रम मंगळवारी (दि.24) संपन्न झाला. कार्यक्रमात बोलताना प्रमोद दाभाडे यांनी…

Maval News : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीची मिटिंग किल्ल्यावर

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीची या महिन्याची अॕन्स मिटिंग मावळ तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या राजमाची येथील किल्ले मनरंजन व किल्ले श्रीवर्धन या ठिकाणी झाली. यामध्ये जवळजवळ 60 अॕन्स, अॕनेट व मेंबर उपस्थित होते. रविवारी (दि.…

Pune News : रोटरी क्लब ऑफ पुणे मगरपट्टा सिटी द्वारे 90 हून अधिक दिव्यांगाना गुडघ्यापर्यंत कृत्रिम…

एमपीसी न्यूज : सामाजीक कार्यात अग्रेसर असणारी रोटरी ही एक अशी संस्था आहे ज्यांची आज वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. जगभरात, रोटरी इंटरनॅशनलने मानवतेच्या दुष्टीकोणातुन गरजूंना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे. आरसीपीएमसीने विशेषत:…

Pimpri : दहा वाड्या-वस्त्यांवरील 200 महिला म्हणाल्या, ‘आम्ही बी पास झालो..’

एमपीसी न्यूज - शहीद राजगुरू ग्रंथालय, आदिम संस्था, आंबेगाव आणि रोटरी क्लब, साक्षरता समिती, पुणे जिल्हा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या साक्षरता वर्गाचा गुणपत्रिका वितरण समारंभ आणि नवीन साक्षरता वर्गाचे उदघाटन आंबेगाव तालुक्यातील कुशिरे येथे…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या शिबिरात 75 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणतर्फे थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तदान शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार शहा, प्रोजेक्ट डायरेक्टर…

Pimpri : रोटरी क्लबच्या वतीने निर्माल्य दान करणा-या गणेशभक्तांना कंपोस्ट खताचे वाटप

एमपीसी न्यूज - शहराला पाणीपुरवठा करणा-या नद्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये. तसेच आपल्या नद्या प्रदूषणमुक्त राहाव्यात या उद्देशाने रोटरी परिवारातील पाच क्लबने एकत्र येऊन यावर्षी देखील गणेशोत्सवात 'निर्माल्य दान करा, कंपोस्ट खत मिळवा', हा…

Pune : रोटरी साम्राज्ञी सौंदर्य स्पर्धेत 22 महिला सदस्यांचा सहभाग

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब शनिवारवाडाच्या वतीने 'रोटरी साम्राज्ञी' या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे २२ महिला रोटरी सदस्य महिलांनी सहभाग घेतला.या स्पर्धक महिलांनी देशाच्या कश्मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते अरुणाचल…

Talegaon : रोटरी क्लबतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप 

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पूराने बाधित झालेल्या आंबेवाडी, प्रयाग, चिखली, वनरगे, पाडळी या गावातील 700 कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. अन्नधान्य, कपडेस, औषधे इत्याची…

Pune : जीवनशैली बदलली तर आयुष्य खूप सुंदर आहे – नंदिनी देसाई

एमपीसी न्यूज - बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा हायब्रीड जीवनशैलीमुळे बळी गेल्याचे अनेकदा आपल्या वाचनात ऐकण्यात येते. बदललेल्या जीवनशैलीमुळे आज आपले आरोग्य धोक्यात आले आहे. सर्वांनी आहार आणि आरोग्य याबाबत नव्याने विचार करण्याची आणि त्यानुसार…