Browsing Tag

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Kamshet : पत्र्याच्या शेडची नोंद करण्यासाठी घेतली 10 हजारांची लाच

एमपीसी न्यूज - ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे येथील ग्रामविकास अधिकाऱ्याने एका महिलेच्या नावावर असलेल्या पत्र्याच्या शेडची नोंद करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक…

ACB News : पोलीस ठाण्यातील ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलिसाने मागितली 25हजारांची लाच

एमपीसी न्यूज - भिगवण पोलीस ठाण्यात (ACB News) दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर सोडविण्यासाठी पोलीस हवालदाराने 25 हजारांची लाच मागितली. याप्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस…

PCMC : पाणीपुरवठा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा; लिपिक अटकेत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (मंगळवारी) दुपारी दोनच्या सुमारास छापा टाकला.(PCMC) लिपिकाला पोलिसांनी अटक केली आहे. या लिपीकडे 1 लाखाहून अधिक रोकड…

Pimpri News : पाणीपुरवठा विभागातील लिपिक हे लाचखोरीतील हिमनगाचे टोक – अजित गव्हाणे

एमपीसी न्यूज : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाणीपुरवठा विभागातील लिपिकाला लाखोंची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. (Pimpri News) हे महापालिकेतील भ्रष्टाचाराचे केवळ हिमनगाचे टोक असून हा भ्रष्टाचार करण्यास पाडणाऱ्या बड्या अधिकाऱ्यांसह त्यांना…

Pune News : विधी सल्लागारांसह दोघेजण लाच स्वीकारताना रंगेहात जाळ्यात

एमपीसी न्यूज - वीज मीटर बाबत घेतलेल्या हरकतीवर अनुकूल अहवाल देण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना विधी सल्लागार व सहाय्यक विधी अधिकारी (Pune News) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.विधी सल्लागार सत्यजीत…

Maval : शिवणे येथील मंडल महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – शिवणे येथील मंडल महिला अधिकारी संगिता राजेंद्र शेरकर हिला 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. (Maval) ही कारवाई आज (मंगळवारी) आढले बुद्रुक तलाठी कार्यालय तालुका मावळ येथे…

Pune News : 40 हजाराची लाच घेताना अभियंता रंगेहाथ जाळ्यात

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 40 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. एक आश्रम शाळेत नळाचे कनेक्शन देण्यासाठी त्याने चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती. …

Lonavla : लोणावळा उप निबंधकाला लाच घेतल्या प्रकरणी अटक

एमपीसी न्यूज : : खरेदी केलेल्या जमिनीची खरेदी नोंद लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यासाठी तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी करत तडजोड अंती ठरलेली 25 हजार रुपयांची रोकड कार्यालयातील खाजगी इसमाच्या मार्फतीने स्विकारल्याप्रकरणी दोघांनी…

Chikhali : मीटर रिडींग घेणारा 15 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - घरगुती इलेक्ट्रिक मीटर दुकानाच्या वापरासाठी बसवून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेताना मीटर रिडींग घेणा-या एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. 24) रुपीनगर, तळवडे येथे सायंकाळी सहाच्या…

Phaltan : चार लाखांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीएच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 4 लाख रुपयांची लाच स्वीकारताना फलटण पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक…