Browsing Tag

लोणावळा न्यूज

Lonavala : पाच हजार दिव्यांनी उजळले पवना विद्या मंदिर

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर शाळेत शाळेचे सुवर्ण महोत्सव वर्ष व त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधत पाच हजार दिवे लावण्यात आले होते. दिव्यांच्या प्रकाशाने शाळेचा परिसर उजळून गेला होता.नूतन…

Lonavala : राज्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून 90 कोटी मिळाल्याने लोणावळाच्या विकासाला चालना –…

एमपीसी न्यूज - गेली 25 वर्षे मी नगरसेविका आणि दोन वेळा नगराध्यक्षपद लोणावळा शहरात भूषवले आहे. परंतु जेव्हा शिवसेना भाजपा युतीचे सरकार तालुक्यात आले तेव्हा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून आमच्या लोणावळा शहराला ९० कोटींचा निधी…

Lonavala : मावळ मतदार संघ काँग्रेसला मिळावा याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करणार – संग्राम मोहोळ

एमपीसी न्यूज : मावळ विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाला मिळावा याकरिता सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन काँग्रेस आयचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम मोहोळ यांनी दिले. लोणावळा शहर काँग्रेसच्या आढावा बैठकीला मोहोळ आले होते.…

Lonavala : शहर व ग्रामीण परिसरात घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन

एमपीसी न्यूज - गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आज लोणावळा व ग्रामीण परिसरात घरोघरी गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले. संकटमोचन गणरायांचे आज गणेश चतुर्थी निमित्त भक्तांच्या घरी आगमन झाले. भल्या पहाटेपासून गणपती…

Lonavala : ॐकार तरुण मंडळ यांच्या माध्यमातून कसबे दिग्रज मधील ३५० पूरग्रस्त कुटुंबाला मदत

एमपीसी न्यूज - सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात न भूतो न भविष्यती अशी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने हजारो कुटुंब या अस्मानी संकटात विस्थापित झाली. अनेकांची घरदारं, शेती, पशुधन या पुराच्या पाण्यात वाहून गेले. अशा पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा…

Lonavala : पर्यटकांचे आकर्षण असलेला लायन्स पाॅईंट महिनाभरापासून बंद…

एमपीसी न्यूज - लोणावळ्याजवळील पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असलेला लायन्स पाॅईंट मागील महिनाभरापासून बंद असल्याने पर्यटकांचा मोठा हिरमोड होत आहे. तसेच स्थानिक नागरिकांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे. काही दिवसांपासून हातवण व कुरवंडे…

Lonavala : अतिवृष्टीमुळे दुधीवरे खिंडीतील राडारोडा रस्त्यावर, खिंडीत वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - दुधीवरे खिंड परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संतत धार पाऊस पडत आहे. दुधीवरे खिंडीतील राडारोडा रस्त्यावर आला आहे. त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यातच खिंडीत रस्ता अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण…

Lonavala : विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या पर्यटकाची चार तासाने सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज - विसापूर किल्ल्यावर ट्रेकसाठी गेल्यानंतर अपुर्‍या माहितीमुळे रस्ता भरकट जंगलात अवघड ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांची चार तासांच्या पराकाष्ठेनंतर सुखरुप सुटका करण्यात आली.तळेगाव जनरल हाॅस्पिटल येथील शिकाऊ डाॅक्टरांपैकी आठ ते…

Lonavala : भुशी धरण सहारा पूल धबधबा परिसरात स्वच्छता जनजागृती मोहीम

एमपसी न्यूज - पर्यटनस्थळांवर पर्यटक व स्थानिक व्यावसायिक यांच्याकडे होत असलेल्या कचर्‍याच्या पार्श्वभूमीवर आज लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने भुशी धरण व सहारा पूल धबधबा परिसरात स्वच्छता जनजागृती व वाहतूक शिस्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.…

Lonavala : निष्पापांचे बळी घेणारे मोकाट; जनतेचे प्रश्न मांडणारे अटकेत

एमपीसी न्यूज : तिवरे धरण फुटून अनेक निष्पापांचे बळी घेणार्‍यांवर अद्याप कोणतीही कारवाई नाही. मात्र, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणार्‍या आमदाराला अटक होते, या घटनेचा आज लोणावळ्यात स्वाभिमानी पक्ष, काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व…