Browsing Tag

लोणावळा बातमी

Lonawala Crime : मुलानेच केला वडिलांचा खून; आरोपी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सापळ्यात

Lonawala Crime : मुलानेच केला वडिलांचा खून; आरोपी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सापळ्यात;Son killed his father; Accused in Lonavala rural police trap

Lonavala : ओला उबेरच्या विरोधात लोणावळ्यात टॅक्सी चालक मालकांचे लाक्षणिक उपोषण 

एमपीसी न्यूज - ओला उबेर टॅक्सी सेवा लोणावळ्यात बंद करा या मागणी करिता लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.लोणावळा हे पर्यटनाचे ठिकाण असून येथिल स्थानिक भूमिपुत्रांनी रोजीरोटी करिता…

Lonavala : विभागीय कबड्डी स्पर्धेत लोणावळा महाविद्यालय विजयाचा मानकरी

एमपीसी न्यूज - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुणे विभाग आयोजित विभागीय क्रीडा महोत्सव अंतर्गत लोणावळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले.लोणावळा महाविद्यालयातील यशवंतराव…

Lonavala : लोणावळा वाहतूक शाखेची 30 दिवसात 1937 वाहनांवर कारवाई; 5 लाख दंड वसूल

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम मोडणार्‍या तब्बल 1937 वाहनांवर नोव्हेंबर महिन्यात कारवाई करत सुमारे 5 लाख 1 हजार 800 रुपये दंड वसूल केला.पुणे जिल्ह्यात सर्वांधिक दंड हा लोणावळा शहरातून वसूल होत…

Lonavala : शिलाटणे गावाच्या रस्त्यावर बसविले पथदिवे

एमपीसी न्यूज- महामार्ग ते गाव दरम्यान असलेला काळोख दूर करण्याकरिता ग्रामपंचायत निधीमधून शिलाटणे ग्रामपंचायतीने मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग ते शिलाटणे पुनर्वसन या रस्त्यावर 15 पथदिवे बसविले आहेत.पथदिव्यांच्या खांबाला नारळ वाढवून या…

Lonavala : अदिवासी भागामधील नागरिकांना रेशनिंग कार्ड, विविध दाखले, स्वेटर व शालेय वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज- लोणावळ्याजवळील ठाकरवाडी, पांगळोली या अदिवासी भागामध्ये राहणारे नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. त्यांना शासनाच्या मूलभूत सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने विधी सेवा समिती मावळ, वडगाव मावळ बार असोसिएशन व मावळ तहसील…

Lonavala : भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्याचा आनंद लोणावळा शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करून साजरा केला.महिनाभराच्या नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर आजची सकाळ…

Lonavala : दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेच्या गिर्यारोहकांनी 200 फूट उंचीचा भांबुरडे नवरा सुळका सर

एमपीसी न्यूज- पुण्यातील दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेने शिवप्रतापदिनी म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी मुळशी तालुक्यातील लोणावळ्या जवळील भांबुर्डे नवरा हा 200 फूट उंचीचा सुळका सर करून शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली.तेलबैला, घनगड ह्या…

Lonavala : द्रुतगती मार्गावर आजपासून वेगमर्यादा ताशी 100 कि मी

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांचा वेग कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. सध्या ताशी120 किमी ची वेगमर्यादा असून आता ही वेगमर्यादा रविवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून ताशी 100 किमी अशी…

Lonavala : नायगाव येथील शिवराजे हाॅटेलवर पोलिसांचा छापा; 53 हजाराचा दारुसाठा जप्त

एमपीसी न्यूज- नायगाव येथे मुंबई पुणे महामार्गावरील हाॅटेल शिवराजे या ठिकाणी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारून 52 हजार 775 रुपयांचा बेकायदा दारुसाठा जप्त केला.अवैध व्यवसायकांवर धडक…