Browsing Tag

वडगांव

Vadgaon : वडगावमध्ये गगनगिरी महाराज पायी ज्योतीचे स्वागत 

एमपीसी न्यूज - दत्त जयंती निमित्त पुनावळे ते खोपोली (Vadgaon) येथे श्री दत्त गगनगिरी महाराज पायी ज्योत नेली जाते. या ज्योतीचे वडगाव मावळ येथे स्वागत करण्यात आले. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव व पुणे जिल्हा…

Vadgaon : मावळ गर्जना प्रतिष्ठानची दहीहंडी जल्लोषात साजरी

एमपीसी न्यूज - मावळ (Vadgaon) गर्जना प्रतिष्ठान वडगाव मावळ यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त (गुरुवारी, दि. 7) भव्य दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली. राजे ग्रुप घाटकोपर, मुंबई यांनी दहीहंडी फोडून सहा लाख…

 Vadgaon : वडगावात लागणार 40 सौर हायमास्ट दिवे

एमपीसी न्यूज -  वडगाव  (Vadgaon) शहरातील विविध भागांत सुमारे 40 सौर हायमास्ट दिवे बसविण्याच्या कामाला  गुरुवारी(दि 27) सुरुवात झाली.  महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण योजनेअंतर्गत हे काम केले जात असून यासाठी सुमारे एक कोटी 63 लाख रुपये खर्च…

Vadgaon : दुर्दैव… शाळेत न्यायला स्कूल बस आली, पण त्याला रुग्णवाहिकेतून नेलं जात होतं..

एमपीसी न्यूज - वेळ सकाळची. स्कूल बसची वेळ झाली (Vadgaon) म्हणून अभिनव गणवेश घालून दुध चपाती खात होता. त्याच वेळी त्याची आवडती चिमणी घराच्या छतावर आली. तिला पाहण्यासाठी तो जेवण अर्धवट सोडून छतावर गेला आणि काळाने घाला घातला. चारमजली…

Vadgaon : चिमण्या बघायला गेलेल्या मुलाचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू

एमपीसी न्यूज - सकाळच्या वेळी चिमण्या बघायला गेलेल्या मुलाचा पाय घसरून तोल गेला. त्यात चौथ्या मजल्यावरून पडून मुलाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 5) सकाळी संभाजीनगर, वडगाव (Vadgaon) येथे घडली.Pimpri : विद्यार्थिनीचा विनयभंग…

Maval : शिरगाव येथील वनक्षेत्रात सुरु आहे हजारो वृक्षांची कत्तल

एमपीसी न्यूज - वडगाव वनपरिक्षेत्राच्या अखत्यारीत असलेल्या (Maval ) घोरावडेश्वर डोंगर परिसरात हजारो वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घातला जात आहे. वनीकरणाच्या नावाखाली हा प्रकार सुरु असून मोठ्या क्षेत्रातील जुनी झाडे तोडली जात आहेत.Pune :…

Vadgaon Maval : डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजपाचे नगरपंचायतीस निवेदन

एमपीसी न्यूज - वडगाव शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. तसेच त्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वडगाव नगरपंचायतीचे प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी याबाबत कोणत्याही उपाययोजना करताना दिसून येत नाहीत.…

Maval News: तळेगाव, वडगाव, कामशेत व लोणावळ्यात पुढील सहा दिवस काय चालू, काय बंद?

एमपीसी न्यूज - मावळातील वाढती  कोरोना रुग्ण संख्या पाहता तळेगाव, वडगाव, कामशेत व लोणावळ्यात उद्यापासून सहा दिवस (7 ते 12 मेे) कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घेऊयात या कालावधीत काय सुरू राहणार तसेेच काय बंद राहणार?…

Pune : संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज - संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि. 26 डिसेंबर) पाणीपुरवठा होणार नाही. पर्वती जलकेंद्र पंपिंग, आरओ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक अत्यावश्यक देखभाल…

Pune : कात्रज चाैक-सहापदरी रस्त्यासाठी १३५ काेटी – नितीन गडकरी

एमपीसी न्यूज - कात्रज चाैकातील वाहतूक काेंडी साेडविण्यासाठी प्रस्तावित सहापदरी उड्डाणपूल व नवले पुलापर्यंतच्या रस्त्यासाठी १३५ कोटी रुपये देणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. वडगाव (नवले पूल) ते कात्रज राष्ट्रीय…