Browsing Tag

वडगाव नगरपंचायत

Vadgaon : शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृहांची उपनगराध्यक्षांकडून पाहणी

एमपीसी न्यूज - वडगाव शहरात नगरपंचायतच्यावतीने ( Vadgaon)  स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. या स्वच्छतागृहांची मंगळवारी (दि. 23) वडगावच्या विद्यमान उपनगराध्यक्षा सायली रुपेश म्हाळसकर यांनी…

Vadgaon : वडगाव शहरात पावसाळापूर्व कामांना सुरुवात

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायतच्या वतीने (Vadgaon) पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये ओढे, नाले, गटार सफाई, कचरा व्यवस्थापन, विद्युत वाहिन्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. या कामांची नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी पाहणी…

Vadgaon : वडगाव नगरपंचायतीमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त (Vadgaon ) सोमवारी (दि.1) वडगाव नगरपंचायत आवारात नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी शहरात स्वच्छता राखण्यासंदर्भात…

Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायत महिलांना मोफत देणार स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायत कडून मावळ (Vadgaon Maval ) दुर्गा अभियान राबविले जात आहे. यामध्ये महिलांना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभियानाची सुरुवात शस्त्र पूजन करून करण्यात आली. वडगाव आणि कातवी येथील मारुती मंदिर…

Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी मनसेच्या सायली म्हाळसकर बिनविरोध

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र असून त्यांचे बहुमत आहे. आघाडीतील सर्व पक्षांना संधी देण्याच्या धोरणानुसार राजेंद्र कुडे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राज्यात मनसे आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर…

Vadgaon Maval News : नगरपंचायतच्या ऑनलाइन झालेल्या सर्वसाधारण सभेत 66 विषयांना मंजुरी

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायतच्या शुक्रवारी (दि 17) झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत 66 विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान ऑफलाइन सभेची मागणी करूनही ऑनलाइन सभा घेतल्याने भाजपच्या नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकून सभात्याग केला. नगराध्यक्ष…

Vadgaon Maval : आयआरबी कडून टाकण्यात येणाऱ्या दुभाजकांना नागरिकांचा विरोध

एमपीसी न्यूज : वडगाव नगरपंचायत हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील मातोश्री हॉस्पिटल चौक, न्यू इंग्लिश स्कुल, दिग्विजय कॉलनी व माळीनगर आदी ठिकाणी आयआरबी कडून मार्ग दुभाजक टाकून बंद करण्यात आले आहे.  याला नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या सह…

Vadgaon Maval : मंजूर झालेला विकासनिधी इतर प्रभागात वळविल्याच्या निषेधार्थ मोर्चा

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या वार्ड क्र 17 मधील मंजूर झालेला 88 लाखांचा निधी रद्द करुन इतर प्रभागात वळविण्याचा घाट घातला असून त्यांच्या निषेधार्थ माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर व गटनेते दिनेश ढोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील…

Vadgaon Maval : नगरपंचायतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायतीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी वडगाव शहरातील सर्व अंगणवाडी शिक्षिका वृंद, मोरया महिला प्रतिष्ठान,…

Vadgaon Maval : बंदिस्त गटाराच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ०6 मधील नगरसेविका पूजा वहिले यांच्या प्रयत्नातून फ्रेंन्ड्स बेकरी ते रेल्वे लाईन बंदिस्त गटाराच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या कामासाठी सुमारे 11 लाख 98 हजार रूपये खर्च येणार आहे.…