Browsing Tag

वन विभाग

Maval : पाण्यासाठी मुक्या जनावरांची भटकंती थांबणार

एमपीसी न्यूज - शिरोता वनपरिक्षेत्रात वन विभागाकडून प्राण्यांसाठी ( Maval ) नैसर्गिक टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नैसर्गिक टाक्यांमध्ये पाणी आल्याने नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या मुक्या प्राण्यांची पाण्यासाठीची…

Junnar : किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक नेताय? वन विभागाने घेतला हा निर्णय

एमपीसी न्यूज -  छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या (Junnar) किल्ले शिवनेरीवर जाणा-या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी आहे. किल्यावरील  जैवविविधता आणि वृक्षराजी अबाधित रहावी या उद्देशातून गुरुवार पासून तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक…

Maval : वन विभागाच्या जागेतील कामांचा अडसर होणार दूर

एमपीसी न्यूज - मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी (Maval)उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांची वन विभागाच्या पुणे येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील विकास कामांना गती देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन…

Punwale : कचरा डेपोच्या जागेच्या बदल्यात वन विभागाला चंद्रपूरला जागा ?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने कचरा डेपोसाठी निश्चित केलेली ( Punwale ) पुनावळेतील 22.8 हेक्टर जागा ताब्यात घेण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. त्या जागेच्या बदल्यात राज्य शासनाच्या वन विभागास चंद्रपूर जिल्ह्यातील जागा दिली जाणार…

Pune : वन्यजीवांसाठी जंगलात पाणवठा

 एमपीसी न्यूज़-   प्रचंड उकाड्याच्या काळात पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या जंगलातील प्राण्यांसाठी (Pune) पाणवठ्याची सुविधा उपल्ब्ध करून देण्यात येत आहे. पाणवठा उपल्ब्ध करून देण्याचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे.तप्त…

Pune News : बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज : धुवोली (ता. खेड) येथे अजय चिंतामण जठार (वय 17) या बारावीच्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. (Pune News) ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून, अजयने चार दिवसांपूर्वीच शेवटचा पेपर दिला होता.…

Chakan News : चाकणमध्ये भर शहरात बिबट्याची दहशत

एमपीसी न्यूज : चाकण शहराच्या मध्यवस्तीत बुधवारी (दि.15 ) सकाळी सात वाजता बिबट्या आढळून आला. वन विभाग, रेस्क्यू टीमच्या मदतीने पाच तासांच्या (Chakan News) अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कुणीही…

Chakan News : चाकण येथे बिबट्याने केला एका महिलेवर हल्ला, रेस्क्यू टीमने केले जेरबंद

एमपीसी न्यूज : पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या भरधाव वाहनाची धडक बसल्याने सैरभैर झालेला बिबट्या रस्त्यालगतच नाणेकरवाडी ( ता.खेड ) हद्दीतील (Chakan News) आयएआय या कंपनीतील कामगारांच्या कॉलीनीत शिरला. येथील एका महिलेवर या बिबट्याने…

Pune News : ‘तो’ रानगवा पुन्हा जंगलात परतला

एमपीसी न्यूज : पाषाण तलावासमोर आलेला 'तो' रानगवा पुन्हा जंगलात परतला. त्याला पुन्हा जंगलात माघारी पाठविण्यासाठी वन विभाग, पोलिस आणि अग्निशमन विभागाने सुमारे 8 ते 10 तास पाहारा दिला. दरम्यान एनडीए आणि एचईएमआरएलचे संरक्षित वनक्षेत्र…

Pune : सिंहगडाचा घाटरस्ता आजपासून एक महिना पर्यटकांसाठी बंद

एमपीसी न्यूज- सिंहगड घाट रस्त्यावरील दरड पडत असलेल्या भागात संरक्षण जाळ्या बसविण्याचे काम आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आज 2 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी बंद राहणार आहे.गडावर जाण्यास इच्छुक पर्यटकांनी…