Browsing Tag

वर्धापन दिन

MPC News : ‘एमपीसी न्यूज’च्या वर्धापन दिनानिमित्त आज स्नेहमेळावा

एमपीसी न्यूज – आधुनिकता आणि नाविन्याचा ध्यास घेऊन, 15 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करत एमपीसी न्यूज’ने 16व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त एमपीसी न्यूजच्या वतीने स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा सोहळा आज (मंगळवार, दि.…

Talegaon Dabhade : रोटरी सिटीच्या वर्धापन दिनानिमित्त 12 हजार झाडांचे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, रोट्रक्ट क्लब ऑफ तळेगाव सिटी, 242 बटालियन सीआरपीएफ तळेगाव दाभाडे आणि वनविभाग वडगाव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने 12 हजार झाडांचे…

Pimpri : पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीच्या वतीने 25 वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी कॉंग्रेसचा 25 वा वर्धापन दिन पिंपरी (Pimpri) -चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी, येत्या महानगरपालिका निवडणुकीत तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा…

Khed : वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्थेचा 13 वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज – विषमतेची पाळेमुळे उपटून टाकायची असल्यास आपल्याला समतेच्या मूल्यांची रुजवन केली पाहिजे त्याला खतपाणी घातले पाहिजे या विचाराने प्रेरीत होऊन काम करणाऱ्या वर्क फॉर इक्वॅलिटी या सामाजिक संस्थेच्या 13 व्या वर्धापन दिना निमित्ताने…

Pune : प्रेमनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा १६ वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज - प्रेमनगर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा 16 वा वर्धापन नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध व्यंग चित्रकार शी. द. फडनीस होते. प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू तथा राजदत्त…

Chinchwad : ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन सोहळा साजरा

एमपीसी न्यूज - श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ शिवतेजनगर यांचा सहावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी नुकताच साजरा करण्यात आला.यावेळी आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे…

Pimpri : एस. के. आर्ट्स प्रोडक्शनचा 17 वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज- एस के आर्ट्स प्रोडक्शनचा 17 वा वर्धापन दिन बुधवारी, 1 जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे मोठया उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात एस के आर्ट्स च्या कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.…

Bhosari : सुरेश साठे यांची एस के आर्ट्स प्रोडक्शनच्या पुणे शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती

एमपीसी न्यूज- एस के आर्ट्स प्रोडक्शनचा वर्धापन दिन बुधवारी, 1 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे एस के आर्ट्सचे सर्व पदाधिकारी बदलण्यात आले. यामध्ये सुरेश साठे यांची एस के आर्ट्स प्रोडक्शनच्या पुणे शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती…

Akluj : पाेलीस मित्र परिवार संघाचा वर्धपनदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज -पोलीस मित्र परिवार संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या मुख्य शाखेच्या वतीने दुसरा वर्धापन दिन दि. 12 राेजी 12.30 वाजता अकलूज (ता. माळशिरस, जि. साेलापूर) येथे पंचवटी येथील मुख्य कार्यालयासमाेर साजरा करण्यात आला. पोलिस मित्र, सभासद…

Nigdi : सोहन वाचन कट्ट्याचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने सुरु केलेल्या सोहन वाचन कट्ट्याचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यमुनानगर, निगडी येथील एस.पी.एम विद्यालयात हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाला…