Browsing Tag

वसुबारस

Talegaon Dabhade : नृृृृत्य, नाट्य, संगीताच्या बहारदार आविष्काराने रंंगली ‘कलापिनी’ची…

एमपीसी न्यूज- 'नरकचतुर्दशीच्या पहाटे अभ्‍यंगस्‍नान आणि 'कलापिनी'त आनंदाची सुरेल तान', या काव्यपंक्‍तीचा अनुभव देणारी कलापिनी व हिंदविजय नागरी पतसंस्‍था आयोजित दिवाळी पहाट उत्‍साहात संपन्न झाली. ‘आम्‍ही चालवू हा पुढे वारसा’ या कार्यक्रमातून,…

Vadgaon Maval : वसुबारस निमित्त आयोजित गोवत्स पूजन कार्यक्रमाला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- वसुबारस निमित्त वडगांव येथील नगरसेवक प्रवीण उर्फ राजू चव्हाण यांच्या सहकार्याने श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिरालगत गाय वासरू पूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुमारे 150 महिला भगिनी आणि नागरिकांनी गोवत्स पूजनाचा लाभ…

Vadgaon Maval : वसुबारस निमित्त 200 महिलांनी केले गोवत्स पूजन

एमपीसी न्यूज- वसुबारस निमित्त ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात नगरसेवक प्रवीण उर्फ राजू चव्हाण यांच्या पुढाकाराने गोवत्स पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात 200 महिलांनी सहभाग घेतला.भारतीय संस्कृतीमध्ये गायीला असलेले…