Browsing Tag

वाकड परिसर

Wakad : खाकी कपडे घालून ट्रान्सफॉर्मरची चोरी करणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - महावितरणचे कर्मचारी वाटावे म्हणून खाकी कपडे घालून ट्रान्सफॉर्मरची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाकड परिसरातील साडेतीन लाखांचे चार ट्रान्सफॉर्मर हस्तगत केले आहेत.सुनिल रघुनाथ कदम (वय…

Pimpri : आयुक्तांनी सुरू केला पाहणी दौरा, वाकडमधील ‘त्या’ कारवाईच्या चौकशीचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि अस्वच्छतेसंदर्भात पाहणी करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहराचा दौरा सुरू केला आहे. अधिकार्‍यांना सोबत घेऊन त्यांनी सोमवारी पिंपळे गुरव, वाकड, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख…

Wakad : सभोवताली सुरू असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवा; सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांचा…

एमपीसी न्यूज - सतर्क नागरिक हे सुदृढ समाजाचे लक्षण आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने चौकस राहून सभोवताली सुरु असलेल्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असा सल्ला सहायक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिला. थेरगावातील गणेशनगर येथील नागरिकांना…

Wakad : राम जन्मभूमी-बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांचा रूटमार्च

एमपीसी न्यूज - राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 5) वाकड परिसरात…

Wakad : पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार वर्षीय चिमुकली काही तासातच सापडली

एमपीसी न्यूज - चार वर्षांची चिमुकली घराबाहेर फिरता फिरता रस्ता भटकली. घरापासून तब्बल तीन किलोमीटर दूर चालत गेली. काही वेळेत पालकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. वाकड पोलिसांनी हरवलेल्या मुलीची माहिती…

Wakad : निकालाच्या दिवशी अतिउत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांचे असणार बारीक लक्ष

एमपीसी न्यूज - निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवाराचे कार्यकर्ते अति उत्साहमध्ये विरोधी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांसोबत हुज्जत घालण्याची शक्यता असते. तसेच एकमेकांना डीवचण्याचा प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी अशा…

Wakad : भूमकर चौकातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - हिंजवडी मध्ये चक्राकार वाहतूक आणि भूमकर चौकातील वाहतुकीत बदल करून हे बदल प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले. मागील काही दिवसांपासून भूमकर चौकातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यात नागरिकांच्या हरकती आणि सूचना वेळोवेळी…