Browsing Tag

वाकड पोलीस ठाणे

Chinchwad : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून महिलेची केली आर्थिक फसवणूक ; फसवणुकीचे…

एमपीसी न्यूज - वाकड पोलीस ठाण्यात शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या (Chinchwad) बहाण्याने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये आयबीकेआर सेक्युरिटीज या कंपनीत एका महिलेला पैसे गुंतवण्यास भाग पाडून तिची 10 लाख 69 हजार 575 रुपयांची…

Kalewadi News :  ‘जो आम्हाला हप्ते देणार नाही, त्याची अशीच गेम करू’ अशी धमकी देत…

एमपीसी न्यूज - सिगारेटचे पैसे मागणा-या टपरी चालकाला कोयता, लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्याला मारण्याची धमकी दिली. टपरीतील सामान वास्तव्यास फेकून नासधूस केली. त्यानंतर 'मला हप्ते दे. मी इथला भाई आहे. आम्हाला जे हप्ते देणार नाही, त्याची अशीच गेम…

Wakad : हॉर्न वाजविल्यामुळे दुचाकीस्वाराला हेल्मेटने मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यात एक टेम्पो अचानक थांबला. टेम्पो चालकाला टेम्पो पुढे घेण्यासाठी दुचाकीस्वाराने हॉर्न वाजविला. या कारणावरून चिडलेल्या टेम्पोतील तीन जणांनी दुचाकीस्वारास हेल्मेट आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 23)…

Wakad : अंडाभुर्जी न दिल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करत गैरवर्तन

एमपीसी न्यूज - अंडाभुर्जीची गाडी बंद करत असताना आलेल्या एका इसमाने अंडाभुर्जी मागितली. त्यावेळी हातगाडी बंद केली असल्याचे सांगणा-या महिलेला ग्राहकाने मारहाण केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. हा प्रकार रविवारी (दि. 16) रात्री…

Wakad : रहाटणीत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन महिलेने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी दोनच्या सुमारास रहाटणी येथे उघडकीस आली.अश्विनी जगदीश माने (वय 35, रा. निर्जरा सोसा. रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे…

Wakad : हातात कोयता घेऊन सहायक पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की; एकाला अटक

एमपीसी न्यूज - हातात कोयता घेऊन सहायक पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. 9) रात्री सव्वादहाच्या सुमारास म्हातोबानगर, वाकड येथे घडला.गणेश हिरामण काळे (रा. म्हातोबानगर,…

Wakad : घरातून हाकलून दिल्याच्या रागातून मालकाच्या घरासमोरील तीन वाहने पेटवणाऱ्या भाडेकरूला अटक

एमपीसी न्यूज - घरातून हाकलून दिल्याच्या रागातून भाडेकरुने त्याच्या चार साथीदारांसोबत येऊन मालकाच्या घरासमोर पार्क केलेली तीन वाहने पेट्रोल टाकून पेटवून दिली. तसेच मालकाच्या गळ्यावर लोखंडी कोयता लावून जबरदस्तीने चोरी करून जीवे मारण्याची धमकी…

Wakad : विवाहित महिलेस ‘लिव्ह इन’ मध्ये राहण्यासाठी धमकी

एमपीसी न्यूज - विवाहित महिलेला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची मागणी करत धमकी दिली. तसेच महिलेशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 3) रात्री सात ते मंगळवारी (दि. 4) पहाटे…

Wakad : एटीएम फोडले; घटनेनंतर एटीएमला आग, आठ लाखांची रोकड गायब (Update News)

एमपीसी न्यूज - वाकड येथे गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापून रोकड चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार आज, सोमवारी (दि. 27) सकाळी दत्त मंदिर रोड वाकड येथे उघडकीस आला आहे. मशीन कापून चोरट्यांनी आग लावली असल्याने पैसे चोरून नेले की जळून गेले,…

Wakad : गोडाऊनमधून पॉईंट सेल्स सिस्टीम मशीन चोरीस

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून दुकानाच्या गोडाऊनमधून चोरट्यांनी एक पॉइन्ट सेल्स सिस्टीम मशीन चोरून नेले. ही घटना वाकड येथे 18 जानेवारी रोजी घडली.रमेश कल्याण फुलारी (वय 25, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस…