Browsing Tag

वाकड पोलीस स्टेशन

Wakad : ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाइन टास्क देण्याच्या बहाण्याने महिलेकडून दोन लाख 12 हजार रुपये घेत महिलेची फसवणूक करण्यात आली.(Wakad) हा प्रकार 12 आणि 13 मार्च रोजी वाकड येथे घडला.याप्रकरणी 8852015916, टुटर पटेल, टुटर कुमार यांच्या विरोधात गुन्हा…

Wakad : दुकानासमोर पार्क केलेली सेंट्रो कार चोरीला

एमपीसी न्यूज - दुकानासमोर पार्क केलेली सेंट्रो कार चोरट्याने चोरून नेली. (Wakad) ही घटना शुक्रवारी (दि. 14) दुपारी एक ते शनिवारी (दि. 15) सकाळी 11 वाजताच्या कालावधीत जोशी वडेवाले या दुकानासमोर काळेवाडी येथे घडली.भारत भाऊसाहेब मीरपगारे…

Wakad : सोसायटीच्या व्यवस्थापकाने सोसायटीच्या लाखो रुपयांचा केला अपहार

.एमपीसी न्यूज - सोसायटीच्या व्यवस्थापकाने सोसायटीच्या चेकबुकचा वापर करून सोसायटीच्या खात्यातून सहा लाख 94 हजार 200 रुपये काढून अपहार केला. (Wakad) हा प्रकार 14 ऑक्टोबर 2022 ते 11 एप्रिल 2023 या कालावधीत वाकड येथे घडला.आशिष शामलाल…

Wakad : रिक्षा चालकावर प्राणघातक हल्ला करत वाहनांची तोडफोड आणि दहशत

एमपीसी न्यूज - रिक्षा चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करत रिक्षाची तसेच अन्य वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. (Wakad) या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री साडेदहा वाजताच्या…

Thergaon : थेरगावमधून 25 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज : वाकड पोलिसांनी कैलासनगर, थेरगाव (Thergaon) येथून 25 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजता करण्यात आली.राहुल सावन मलके (वय 33, रा. तेलंगाना. मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) याला पोलिसांनी अटक केली…

Wakad : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास 150 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. (Wakad) हा प्रकार 28 डिसेंबर 2021 ते 7 फेब्रुवारी 2022 या कालावधीत थेरगाव आणि चिंचवड येथे घडला.…

Rahatani : रहाटणीत चित्रपटगृहाच्या शौचालयात महिलेसोबत गैरवर्तन, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : रहाटणी येथील स्पॉट 18 मॉलमधील (Rahatani) सिटी प्राईड रॉयल सिनेमा या चित्रपट गृहाच्या शौचालयात एका महिलेचा विनयभंग झाला. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस…

Crime News : कर्नाटक येथून पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक, 9 किलोचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज – कर्नाटक राज्यातून गांजा विक्रीसाठी (Crime News) आलेल्या दोघांना वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 7 लाख 52 हजार रुपयांचा 9 किलो गांजा जप्त केला आहे.राहूल विठ्ठल जाधव (वय 22 रा. रा. कर्नाटक)…

Wakad accident : भरधाव बुलेटची दुचाकीला धडक बुलेट चालकाचा मृत्यू, तिघे जखमी

एमपीसी न्यूज : भरधाव वेगात ट्रिपल सीट जात असलेल्या बुलेट चालकाने  एका दुचाकीला धडक दिली. त्यात बुलेट चालकाचा मृत्यू झाला.(Wakad accident) बुलेटवरील दोन सहप्रवासी तरुण आणि दुसऱ्या दुचाकीवरील एकजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 5)…

Thergaon : ऑनलाईन जॉब दोन महिलांना पडला 8 लाखांना

एमपीसी न्यूज - ऑनलाईन कामाचे आमिष दाखवून (Thergaon) दोन महिलांची आठ लाख 90 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत थेरगाव येथे घडली.याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…