Browsing Tag

वाकड

Chinchwad : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला वाकड येथील 15 एकर जागा देण्यास शासनाची मंजुरी

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ( Chinchwad ) वाकड पेठ क्रमांक 39 मधील 15 एकर जागा देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्त कार्यालय, इतर कार्यालये, कवायत मैदान, क्रीडांगण व निवासस्थाने होणार आहेत.पुणे…

Wakad : वाकडमधील ‘ती’ बिल्डिंग पाडली; बिल्डरला नोटीस

एमपीसी न्यूज - तीन मजली बांधकाम सुरू असताना वाकड भागातील ( Wakad) झुकलेली इमारत आज बुधवारी पाडण्यात आली. याबाबत महापालिका बिल्डरला नोटीस देखील देणार आहे. थेरगाव येथे बांधकाम व्यावसायिक सुनील दोलवानी यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम…

Wakad : वाकडमध्ये अनधिकृत बांधकामावर मोठी कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत (Wakad) प्रभाग क्र 25 व 26 मौजे वाकड येथील भुजबळ चौक ,मधुबन हॉटेल ते जगताप डेअरी चौक रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत बांधकामांची निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या…

TDR : टीडीआर घाेटाळ्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करा; सत्ताधारी भाजप आमदाराची मागणी

एमपीसी न्यूज -  वाकड येथील विकास हक्क हस्तांतरण (टीडीआर) घोटाळ्याची (TDR) उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी. तसेच विकासकाला देण्यात आलेली बांधकाम परवानगीही रद्द करावी, अशी मागणी भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या आमदार…

Wakad : वाकड येथे पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक 

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी एका (Wakad) तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 6) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास वेस्टर्न हायस्ट्रीट रोड, वाकड येथे करण्यात आली.आशिष रामबाबू पाल (वय 21, रा.…

Wakad : मॉर्फ केलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत मुलीची बदनामी

एमपीसी न्यूज - मुलीचे फोटो मॉर्फ करून ते सोशल मिडीयावर व्हायरल करत तिची बदनामी केली. हा प्रकार 23 सप्टेंबर रोजी दुपारी थेरगाव येथे घडला.Dighi : लिफ्टच्या बहाण्याने तरुणास लुटलेयाप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने वाकड (Wakad) पोलीस ठाण्यात…

Wakad : मेडिकल मधून गोळ्या औषधे घेऊन दाखवले बनावट ट्रांजेक्शन

एमपीसी न्यूज - मेडिकल मधून गोळ्या औषधे खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे देण्याचा बहाणा करत बनावट ट्रांजेक्शन दाखवत फसवणूक केली. तसेच आणखी एका दुकानदाराची अशाच पद्धतीने फसवणूक केली. हा प्रकार 19 एप्रिल रोजी ताथवडे चौक आणि दत्त मंदिर रोड वाकड…

Wakad : वेळीच मदत मिळाल्याने वृद्धाचे वाचले प्राण

एमपीसी न्यूज - वाकड येथील मुळा नदीपात्रात पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकास अग्निशमन दलाच्या पथकाने सुखरूपरित्या बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच मदत केल्याने वृद्धाचे प्राण वाचले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) दुपारी वाकड (Wakad) ब्रीज…

Wakad : पाय घसरून नदीत पडलेल्या तरुणाची अग्निशमन दलाने केली सुटका

एमपीसी न्यूज - पाय घसरून नदीत पडलेल्या एका तरुणाची सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी केली. ही घटना गुरुवारी (दि. 3) दुपारी दीड वाजताच्या सुमारास वाकड (Wakad)  येथे घडली. नदीत पडलेला तरुण नदीच्या मध्यभागी असलेल्या गवताला धरून उभा होता.…

Wakad : वाहनांच्या शोरूम मधील सेल्समन आणि रिसेप्शनिस्टने केला साडेसहा लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज - वाहनांच्या शोरूम मध्ये सेल्समन आणि रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत असलेल्या दोघांनी नागरिकांना वाहनांची विक्री करून त्यांच्याकडून आलेले पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. तसेच नागरिकांना आरटीओ नंबर आणि कागदपत्र न देता त्यांची…