Browsing Tag

वायर चोरी

Pune : रेल्वेची 715 मीटर ओवरहेड वायर चोरीला

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे मंडळात दौंड बारामती सेक्शन मध्ये विद्युतीकरणाची कामे करण्यात येत आहेत. काम सुरु असताना अज्ञात चोरट्यांनी रेल्वेची 715 मीटर ओवरहेड वायर चोरून नेली. वायर चोरल्यामुळे 22 डिसेंबर रोजी रेल्वेच्या सेवेमध्ये बराच वेळ खंड…