Browsing Tag

वारकरी

Alandi : वारकरी म्हणून निरंतर दर्शनास येतो-दिग्विजय सिंह

एमपीसी न्यूज - आज (दि.28 जून) मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री (Alandi) दिग्विजय सिंह यांनी आषाढी वारी निमित्ताने माऊली मंदिरास सदिच्छा भेट दिली व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी चे दर्शन घेतले.यावेळी दिग्विजय सिंह म्हणाले , मी…

Pune : पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी रुग्णालयांमध्ये दहा टक्के खाटा राखीव

एमपीसी न्यूज -  आषाढी पालखी (Pune ) सोहळा देहू, आळंदी ते पंढरपूर असा दिनांक 10 जून ते 13 जुलै 2023 या कालावधीत होणार आहे. सोहळ्यासोबत सुमारे 5 ते 6 लाख वारकरी पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गांवरून सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर…

PimpleGurav : पालखी सोहळ्यातील सेवेबद्दल छावा मराठा संघटनेतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज - जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि विद्युत विभागाने चांगले काम केले. या कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाबद्दल प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने छावा मराठा संघटनेच्या वतीने या…

Pune : शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी संभाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्याचा संकल्प करा – भिडे…

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळादेखील स्थापन करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा, असा उपदेश संभाजी भिडे गुरुजींनी धारकर-यांना केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हिंदू व्रत घेऊन जगले.…

Pune : ब्राह्मण एकता मंचतर्फे वारक-यांना साबण वाटप

एमपीसी न्यूज - संत गाडगेबाबा यांचा स्वछतेच्या मंत्राचे पालन करण्यासाठी ब्राह्मण एकता मंचतर्फे जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारक-यांना दरवर्षीप्रमाणे या वर्षीही साबण वाटप केले.निरोगी आरोग्यासाठी स्वछता किती महत्वाची…

Pune : निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी” अभियान…

एमपीसी न्यूज - निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी” हे अभियान महत्वपूर्ण असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे देशाचे नाव जगाच्या नकाशावर गेल्याचे…

Pimpri : अरुण पवार यांचा वारकरी संप्रदायाच्या वतीने गौरव

एमपीसी न्यूज -  श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये पालखी तळावर कीर्तन, भजन, जागर करणाऱ्या वारकऱ्यांना मोफत पाण्याचे टँकर, तंबू, भजन आदी साहित्य देऊन सेवा केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांचा वारकरी…

Kamshet : विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमली अवघी कामशेतनगरी !

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांच्या पुढाकाराने व लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान तसेच विट्ठल परिवार मावळ संस्थापक नितीन महाराज काकडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला अखंड हरिनाम सप्ताहाची…

Alandi : आळंदीत साडेतीन लाख भाविकांचा कार्तिकी एकादशीला जयघोष

एमपीसी न्युज - आळंदी कार्तिकी एकादशी श्रींचे संजीवन समाधी सोहळ्या अंतर्गत सोमवारी ( दि. 3 ) सुमारे तीन लाख भाविकांचे हजेरीत झालेल्या हरिनाम गजरात साजरी झाली. लाखो भाविकांनी नामगजर करीत वारीची सेवा रुजू केली. माउलींचा 723 वा संजीवन समाधी दिन…

Alandi : इंद्रायणी नदीत अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

 एमपीसी न्यूज -  भारतरत्न,देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थीचे आळंदीतील इंद्रायणी नदीत गुरुवारी (दि.23) अस्थी कलशाचे मिरवणुकीनंतर विसर्जन करण्यात आले. नगरप्रदक्षिणा मार्गावरून नाम गजरात अस्थी कलशाची मिरवणूक झाली…