Ravet News: वासरू चोरून नेताना पोलिसांनी कसाईसह दोघांना केले अटक
एमपीसी न्यूज - मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस नाईक यांनी कसाई व दोन साथीदारांना वासरू चोरून नेताना रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार रावेत येथे आज रविवारी (दि.1) सकाळी झाली आहे.
कसाई आयफाद कुरेशी (रा. चिंचवड) त्याचा साथीदार हर्षद कुरेशी (रा.…