Browsing Tag

वाहतूक कोंडी

Khed Shivapur : खेड शिवापूर टोलनाक्याजवळ टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज - पुण्यातील खेड शिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने ( Khed Shivapur)   भरलेला टँकर उलटला . त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. चार क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या…

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तीन दिवस अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती…

एमपीसी न्यूज - सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway ) होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहा एप्रिल ते नऊ एप्रिल असे तीन दिवस अवजड वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सकाळी सहा ते दुपारी बारा…

Pune : शहरात अवजड वाहनांना बंदी; वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मेट्रो आणि उड्डाणपूलाची( Pune) कामे चालू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या तीव्र जाणवत आहे.रस्ते अरुंद झाल्यामुळे शहरात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील जागा मोठया प्रमाणावर व्यापली जाऊन वाहतूकीस अडथळा निर्माण होत…

Tomtom Traffic Index 2023 : वाहतूक कोंडीत पुणे जगात सातव्या क्रमांकावर; पुण्याचा वेग ताशी 19…

एमपीसी न्यूज - जगातील 55 देशांतील 387 शहरांच्या वाहतूक कोंडीचा अहवाल (Tomtom Traffic Index 2023) नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये पुणे शहर जगात सातव्या तर देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी…

Pune : मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला ( Pune)  आहे. शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लागावा,  यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना…

Chakan : चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बैठक

एमपीसी न्यूज - चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ( Chakan ) परिवहन विभाग, वाहतूक विभाग, कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अभ्यासकांची मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये मंगळवारी (दि. 30) बैठक पार पडली. चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि…

Chinchwad : वाहतूक विभागाकडून कारवाईचा धडाका; 15 दिवसात सहा हजार अवजड वाहनांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड वाहतूक विभाग कारवाईसाठी (Chinchwad) सक्रीय झाला आहे. शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठराविक वेळेत शहरात जड अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात…

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत विभागीय आयुक्तांनी घातले लक्ष

एमपीसी न्यूज - चाकण परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता विभागीय (Chakan) आयुक्तांनी लक्ष घातले आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बैठक घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती घेण्याच्या प्रशासनाला सूचना केल्या.…

Pune : वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी चालकांवर कारवाई करणारे तीन पोलिस निलंबित

एमपीसी न्यूज - वाहतूक कोंडी झालेली असताना त्याचे नियमन न करता वाहनचालकांवर कारवाई करणाऱ्या पुण्यातील (Pune) डेक्कन वाहतूक विभागातील तीन पोलिस हवालदारांचे निलंबन झाले आहे.Pimple Saudagar : वीजेच्या धक्याने तीन शेळ्यांचा मृत्यू; दोषींवर…

Pune : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिंहगड रस्त्यावर वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज - सिंहगड रस्ता वाहतूक विभाग अंतर्गत वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी वाहतुकीत बदल (Pune) करण्यात आल्याचे आदेश वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहे.स्वारगेट कडून वडगाव पूल (वीर बाजी पासलकर) चौकाकडे येणारी वाहतूक सिंहगड…