Browsing Tag

वाहतूक

Pune : मांजरी-महादेवनगर भागातील पाणीप्रश्न सोडविणार – वसंत मोरे

एमपीसी न्यूज - मांजरी - महादेवनगर भागातील पाणीप्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन मनसेचे हडपसर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी दिले.या भागात फिरत असताना मागील 5 वर्षांत स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांना पिण्याच्या पाण्याचा…

Pune : पुणेकरांचा वेग 18 किलोमीटर प्रति तास 

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील वाहनांची सरासरी गती ३० किलोमीटर प्रति तास अपेक्षित आहे. मात्र, पुणे शहरातील रस्त्यांवरून धावणार्‍या वाहनांची सरासरी गती १८ किलोमीटर परिणामी रस्त्यावरील वाहने कासवगतीने धावताना दिसत असून शहरातील वाहतुकीला सामावून…

Pimple Saudagar : साई चौकाच्या उड्डाणपुलाची अधिका-यांकडून पाहणी

एमपीसी न्यूज - डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साई चौक येथे सुरु असलेल्या उड्डाणपुलाची एक लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिली.साई चौक येथे सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी…

Pimpri : वाहतूक पोलीसच करतात बेकायदेशीर प्रवास

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात वाहतुकीचे नियम अतिशय कठोर केले असले तरी त्यातून वाहतूक पोलिसांना वगळण्यात आले की काय अशी शंका निर्माण होत आहे. कारण एक वाहतूक पोलीस रिक्षामध्ये चालकासोबत बसून मोरवाडी चौकातून प्रवास करताना आढळून आला.…

Pune : वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करणाऱ्या दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा

एसपीसी न्यूज- राजकीय पदाचा गैरवापर करीत शिवीगाळ करुन वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्या एका इसमाच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि 23) दुपारी दोनच्या दरम्यान घडली.या प्रकरणी वाहतूक…

Pimpri: ‘कचरा संकलनाच्या निविदेस 15 दिवसांची मुदतवाढ’; ‘स्थायीचा प्रस्ताव…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागविलेल्या कचरा संकलन आणि वाहतूक कामाच्या निविदेस  30 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ दिल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच स्थायी समितीने नवीन निविदा प्रक्रिया रद्द करत जुन्याच ठेकेदारांना…

Pimpri: वाहतुकीचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत परिवहन कक्षाची स्थापना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल बस सेवा, नॉन मोटाराईज ट्रान्सपोर्ट, बीआरटी, सीपीएम आणि मेट्रो या वाहतुकीशी संबंधित कामकाजाकरिता महापालिकेत 'परिवहन कक्षा'ची स्थापना करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांच्याकडे…

Pune : कोरेगाव पार्क भागातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - कोरेगाव पार्क भागातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अनेक रस्त्यांवरील वाहतूकमार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. गेल्याच आठवड्यात कोरेगाव पार्क येथे हॉटेलच्या बाहेर ‘नो पार्किग'मध्ये गाड्या लावणा-यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली…

Pimpri : अजमेरा कॉलनीतील उद्यानाचे आरक्षण उठवून पालिकेचा निवासी गाळे करण्याचा घाट 

लढा देण्यासाठी संयुक्त संघर्ष समितीची स्थापना एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने अजमेरा कॉलनीतील गट क्रमांक 79 येथील उद्यानाचे आरक्षण उठवून त्याजागी निवासी गाळे करण्याचा घाट घातल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी गाळे करण्यास तीव्र…

Pimpri : विसर्जित केलेल्या दीड हजार मूर्तींचे संकलन

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जनावेळी विसर्जित केलेल्या नदीपात्रातील गाळात फसलेल्या तब्बल 1 हजार 500 गणेश मूर्ती कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलीस व नागरिक मित्र संघटनेच्या वतीने बाहेर काढण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश…