Browsing Tag

विकास डोळस

Bhosrai News : कोरोना चाचणी तपासणी केंद्रामध्ये वाढ करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून बाधितरुग्णाच्या संपर्कातील नागरिकालाही चाचणी करावी लागते. त्यामुळे चाचणी करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, चाचणी केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.…

Pimpri: प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे स्वाईन फ्ल्यूने 20 जणांचा बळी; नगरसेवकाचा आरोप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा श्रीमंत पालिका असा लौकिक आहे. पालिकेकडे पैशांची कमरता नाही. परंतु, केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणा सर्वाला कारणीभूत ठरत आहे. शहरात स्वाईन फ्ल्यूने कहर माजविला असून नऊ महिन्यात 20 जणांचा बळी गेला आहे.…