Browsing Tag

विधानसभा २०१९

Pimpri: भाजपसाठी धोक्याची घंटा, महापालिकेतील कारभाराचा बसला फटका !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकहाती सत्ता, लोकसभेला शहरातील तीनही मतदारसंघातून युतीच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले असतानाही सहाच महिन्यात चिंचवडमध्ये भाजप उमेदवार लक्ष्मण जगतापांचे मताधिक्य घटले. तर, पिंपरीत शिवसेना उमेदवार…

Maval : सुनील शेळके यांच्या विजयाने मावळमधील भाजपच्या सत्तेला सुरुंग !

एमपीसी न्यूज- कामगार, पर्यावरण, मदत व पुर्नवसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना मावळच्या बालेकिल्ल्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पक्षांर्गत गटबाजी, पक्षातून झालेली बंडखोरी व भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता मावळातील सर्व राजकीय…

Vadgaon Maval : मावळ तालुका शेतकरी आठवडे बाजारतर्फे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांचा सत्कार

एमपीसी न्यूज- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचा नगरसेवक किशोर भेगडे यांच्या संकल्पनेतून चालू झालेल्या शेतकरी आठवडे बाजारच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांना…

Pune: विधानसभा निवडणुकीमुळे काँगेस-राष्ट्रवादीला संजीवनी ; मोदी लाट ओसरत असल्याचे स्पष्ट

एमपीसी न्यूज - 2014 मध्ये मोदी लाटेत पुणे शहरातील सर्वच्या सर्व आठ मतदारसंघात भाजपचे तब्बल 8 आमदार निवडून आले होते. त्यानंतर झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार…

Pimpri : महिला उमेदवारांना मिळाली अवघी साडेपाच टक्के मते

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळ या चार विधानसभा मतदारसंघातून अवघ्या सहा महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, झालेल्या एकूण मतदानाच्या अवघी 6 टक्के मते महिलांना मिळाली आहेत. विशेष म्हणजे एकाही महिला उमेदवाराला…

Pimpri : प्रलंबित प्रश्नांची नाराजी मतदानातून उघड, 12 हजार 756 मतदारांनी वापरला ‘नोटा’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 12 हजार 756 मतदारांनी इलेवट्रॉनिक मतदान यंत्रावरील 'नोटा' बटनाचा वापर केला आहे. त्यामध्ये चिंचवडमध्ये सर्वाधिक 5 हजार 874 मतदारांनी 'नोटा'चे बटन दाबले आहे. त्यामुळे शहरातील प्रलंबित प्रश्नांची…

Chinchwad: एक लाख 12 हजार मते देऊन जनतेने मोठा विश्वास टाकला – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून एक लाख 12 हजार 225 इतक्या मोठ्या प्रमाणात जनतेने मते दिली. चिंचवडच्या जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. त्यामुळे चिंचवडच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पराभवानंतर अपक्ष…

Maval : जनमताचा कौल मान्य, पराभवातून खूप काही शिकण्यासारखे – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - मावळच्या जनतेने दिलेला कौल आपण विनम्रपणे स्वीकारला आहे. या पराभवातून खूप काही शिकण्यासारखे आहे. आत्मचिंतन करून झालेल्या चुका सुधारून आजपासून आपण पुन्हा मावळच्या जनतेच्या सेवेत कार्यरत झालो आहे, अशी प्रतिक्रिया मावळ विधानसभा…

Pimpri : पिंपरी, चिंचवड, भोसरीतील 35 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ गुल

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील 41 पैकी तब्बल 35 उमेदवारांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. केवळ, तीन उमेदवारांना त्यांचे 'डिपॉझिट' (अनामत रक्कम) परत मिळू शकणार आहे. तीनही मतदारसंघात दुरंगी लढाई झाल्याने उर्वरित…

Pune : पुणे महापालिकेतील पाच नगरसेवक विधानसभेत

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेतील पाच नगरसेवकांना आता विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. भाजपच्या विद्यमान महापौर मुक्‍ता टिळक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील टिंगरे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील…