Browsing Tag

विधानसभा

PCMC : महापालिकेचा 8 हजार 676 कोटी अर्थसंकल्प सादर

एमपीसी न्यूज – 'श्रीमंत' पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2024-25- या आर्थिक वर्षांचा मूळ 5 हजार  841 कोटी 96  लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत ( PCMC ) योजनांसह 8  हजार 676 कोटी 80 लाख रुपयांचा अर्थसंकल्प आज (मंगळवारी) सादर झाला. आगामी…

Winter Session : आजपासून विधानसभेचे हिवाळी अधिवेशन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात महिला सुरक्षेशी संबंधित दोन शक्ती कायद्यासह पाच अध्यादेश आणि दहा विधेयक आज विधानसभेच्या पटलावर मांडली जाणार आहेत. कोरोनामुळे हे अधिवेशन…

Pimpri: पहिल्या नऊ महिन्यात 35 टक्के बजेट खर्ची; पुढील महिन्यात विकासकामांचा धडाका सुरु होणार

एमपीसी न्यूज - 'श्रीमंत' पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 2019-20 या आर्थिक वर्षांचे पहिल्या नऊ महिन्यात केवळ 35 टक्के बजेट खर्च झाले आहे. त्यामध्ये विकासकामांवर (भांडवली) 632.50 कोटी रुपये झाला आहे. तर, विकासकामांपेक्षा वेतनावर (महसुली) तब्बल…

Pune : संघटन पर्व अभियानांतर्गत भाजपकडून सदस्य नोंदणी सुरू

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. ६ जुलै या जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या…

Lonavala : मावळ विधानसभेकरिता काँग्रेसकडून निखिल कविश्वर यांचा अर्ज

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभेची जागा  काँग्रेस पक्षाला मिळावी ही मागणी काँग्रेस पक्षाने कायम ठेवली असून मावळ विधानसभेकरिता पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे समन्वयक व लोणावळ्याचे नगरसेवक निखिल कविश्वर यांचा अर्ज पक्षाकडे दाखल करण्यात आला आहे.…

Pune : विधानसभेसाठी राष्ट्रवादीने मागविले इच्छुकांचे अर्ज  

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने इच्छुकांकडून 1 जुलैपर्यंत अर्ज मागविले आहे. अर्ज सादर करताना खुलाप्रवर्गासाठी 5 हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी अडीच हजार रुपये धनादेशादारे जमा करण्याचे आवाहन…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवकच्या कार्याध्यक्षपदी योगेश गवळी यांची निवड

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेषत: युवकांची संघटना बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी स्वतः लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे निष्ठावान उद्योजक पंडीत गवळी…

Pune : आशिष कांटेसाठी आरपीआय तर्फे पुण्यामध्ये एक जागा मागून घेऊ – रामदास आठवले

एमपीसी न्यूज - ‘ज्याच्या जीवनाच्या प्रवासात अनेकांनी टाकले होते काटे…त्याला तुडवत पुढे निघाले आहेत, आशिष कांटे… अशी आपल्यानेहमीच्या शैलीत रचना सादर करीत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील ‘तारका फाऊंडेशन’या सामाजिक…

Lonavala : लोणावळा शहर भाजपाच्या अध्यक्षांसह अनेकांनी दिलेले पदांचे राजीनामे

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर भाजपात स्विकृत नगरसेवक बदलावरुन दुफळी निर्माण झाली असताना पक्षश्रेष्ठीं याकडे गांर्भीयांने पहात नसल्याने लोणावळा शहर भाजपाचे अध्यक्ष बाबा शेट्टी, कोअर कमिटीचे अध्यक्ष सुभाष सोनवणे, कार्ड कमिटी सदस्य अशोक जाधव व…

Pimpri : मासुळकर कॉलनीतील दुर्गंधी दूर करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - प्रभाग क्रमांक 9 मासुळकर कॉलनीमधील हनुमान मंदिरासमोर दुर्गंधी पसरली आहे. औषध फवारणी नाही. ही दुर्गंधी दूर करावी अशी मागणी  भोसरी विधानसभा विभाग प्रमुख प्रदीप चव्हाण यांनी क प्रभाग अधिकारी अण्णा बोदडे यांच्याकडे…