Browsing Tag

वेश्या व्यवसाय

Hinjawadi : स्पा सेंटर मध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांच्या कारवाईत तीन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - स्पा सेंटरमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभागाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 5) हिंजवडी येथील ब्रीथ स्पा मध्ये करण्यात आली. यात तीन महिलांची…

Hinjawadi : स्वतःच्या घरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दलाल महिलेस अटक

एमपीसी न्यूज - महिलांना पैशांचे आमिष दाखवून स्वतःच्या घरात वेश्या ( Hinjawadi )व्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. तिच्या ताब्यातील दोन महिलांची सुटका करण्यात आली…

Alandi : आळंदी येथे वेश्या व्यवसाय केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -  आळंदी येथील मरकळ रोडवरील मुनलाईट हॉटेलवर (Alandi) आळंदी पोलिसांनी छापा मारला आहे. येथे बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.28) करण्यात आली.Maharashtra :…

Dighi : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून ( Dighi ) वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Moshi : बारणेवस्ती मधून टेम्पो चोरीलाही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने…

Gambling Raid : पिंपरी-चिंचवड पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई, सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देहुरोड, निगडी व वाकड येथे धंद्यावर कारवाई करत तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड आयुक्तायलयाची गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागाच्या…

Charholi Crime News: चऱ्होली येथून दोन दलालांना अटक करत महिलेची सुटका

एमपीसी न्यूज - महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी चाऱ्होली खुर्द (Charholi Crime News) येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली.…

Pune Crime News : स्पा च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. नॅचरल बॉडी स्पा या मसाज सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल 10 पीडित मुलींची सुटका…

Bhosari News :वेश्या व्यवसाय चालणा-या तीन लॉजवर भोसरी पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी मंगळवारी (दि. 8) वेश्या व्यवसाय करणा-या तीन लॉजवर छापा टाकला. त्यात पोलिसांनी काही तरुणींची सुटका केली असून आठ जणांना अटक केली आहे.धावडे वस्ती भोसरी येथे भोसरी पोलिसांनी पहिली कारवाई केली. येथील साईराज…

Koregaon Park : वेश्या व्यवसायातून पीडितेची सुटका

एमपीसी न्यूज – कोरेगाव पार्क येथून एका पीडित मुलीची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. तर वेश्या व्यवसाय करवून घेणा-या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. 15 मे ला कोरेगाव पार्क पोलिसांकडून करण्यात आली.आलोक (पूर्ण…

Pune : कोरेगाव पार्क येथील लोट्स हॉटेलमधील सेक्स रॅकेट उघडकीस; एका परदेशी महिलेची सुटका

एमपीसी न्यूज - कोरेगाव पार्क येथील लोट्स हॉटेलमधील सेक्स रॅकेट उघडकीस आणून एका परदेशी महिलेची सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली आहे.बाळू बाळासाहेब सातपुते (रा.विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.…