Browsing Tag

शिक्षण समिती

Pimpri : स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या प्राथमिक शाळा विकसित करणार

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 13 प्राथमिक शाळा प्रायोगिकतत्वावर विकसित केल्या जात आहेत. आता महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळा स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करण्याबाबतचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात…

Talegaon Dabhade : शिवजयंती ते भीमजयंती महोत्सव आयोजनाचे काम पूर्णत्वाकडे

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून राबविण्यात येणा-या शिवजयंती ते भीमजयंती महोत्सव आयोजनाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण समिती सभापती गणेश खांडगे व सदस्य सुरेश दाभाडे यांनी दिली.तळेगाव…

Pimpri : महापालिकेतील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे एकत्रिकरण होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अंतर्गत माध्यमिक शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण या दोन विभागांचे एकत्रिकरण होणार आहे. शिक्षण समिती अस्तित्वात आल्याने शिक्षण हक्क कायदानुसार (आरटीआय) दोन्ही विभागाचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे.…

Pimpri : शिक्षण समितीला शिक्षक दिनाची आठवण झाली, उद्या शिक्षक, शाळा पुरस्काराचे वितरण

एमपीसी न्यूज - शिक्षण दिनाला आठवडा उलटून गेल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण समितीला गुणवंत शिक्षक व शाळांचा गौरव करण्यास मुहूर्त लाभला आहे. उद्या (गुरुवारी) चिंचवड येथे पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी एकूण 31 शिक्षकांना व 4 शाळांना पुरस्कार…

Pimpri: शिक्षण समिती सभापतीपदी मनीषा पवार यांची बिनविरोध निवड निश्चित; गुरुवारी होणार शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपच्या मनीषा पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विरोधकांनी अर्ज भरला नसल्याने पवार यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. त्यावर अधिकृतरित्या…

Pimpri : शिक्षण समिती सदस्यांच्या कार्यकाळ संपला; शनिवारी नवीन सदस्यांची निवड 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीतील सदस्यांचा एका वर्षांचा कार्यकाळ  8 जुलै रोजी संपला आहे. या समितीच्या नवीन नऊ सदस्यांची निवड येत्या शनिवारी (दि. 20) होणा-या महासभेत केली जाणार आहे.महापालिकेच्या शिक्षण…

Pimpri: शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना राज्यसेवेत परत पाठविणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना पुन्हा राज्य सेवेत पाठविण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत सत्ताधा-यांनी उपसूचना घुसडून त्याबाबतचा ठराव केला आहे. सभावृत्तांत या…

Wakad : मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा ‘निर्भया’ प्रकल्प वाकडच्या शाळेत सुरु

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समितीच्या पुढाकाराने सीएसआर निधीच्या माध्यमातून वाकड येथील आबजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देणारा 'निर्भया' प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. महापौर राहुल जाधव यांच्या…

Pimpri: आयुक्तांनी उगारली शिक्षण विभागावर छडी!

महापौरांचा शुक्रवारपासून शाळा पाहणी दौरा एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या अधिका-यांना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी चांगलेच फैलावर घेतले. प्रशासन अधिका-यांनी  साहित्य खरेदीवर लक्ष्य केंद्रित न करता…