Browsing Tag

शिलाई मशीनची चोरी

Talegaon : फॅशन डिझाईनच्या क्लासमधून शिलाई मशीनची चोरी

एमपीसी न्यूज - फॅशन डिझाईनच्या क्लासमधून पाच शिलाई मशीन आणि एक मोबाईल फोनची चोरी झाली. ही घटना बुधवारी (दि. 5) सकाळी नऊच्या सुमारास चाकण रोड, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली.निकिता रवींद्र जाधव (वय 28, रा. म्हाडा कॉलनी, मोहन नगर, तळेगाव…