Browsing Tag

शिवसृष्टी

Maharashtra News : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात उभारणार शिवसृष्टी; राज्य शासन देणार 50…

एमपीसी न्यूज - किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात शिवसृष्टी(Maharashtra News ) उभारण्यासाठी राज्य शासन 50 कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे,  अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ…

Pune : भाजपच्या पुणे महापालिकेतील सत्तेला 3 वर्षे पूर्ण

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्तेला रविवारी (दि. 23) तीन वर्षे पूर्ण झाले. 2017 च्या महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला एक हाती सत्ता देत 98 नगरसेवक निवडून दिले होते.भाजपने पहिल्याच अंदाजपत्रकात पुणेकरांना अनेक…

Pune : महापालिकेच्या शिवसृष्टीबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्वपूर्ण

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी बीडीपीच्या 50 एकर जागेत उभारणार असल्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, अद्यापही शिवसृष्टीची प्रक्रिया काही सुरू झाली नाही.कोथरूड कचरा डेपोच्या…

Pune : शिवसृष्टी झाल्यावर एक लाख लाडू वाटणार -अमोल बालवडकर

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची शिवसृष्टी झाल्यावर एक लाख लाडू वाटणार असल्याचा निर्धार भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी 'एमपीसी न्यूज'शी बोलताना आज व्यक्त केला.काल सर्वसाधारण सभेत काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बालवडकर यांच्यावर…

Pune : शिवसृष्टी झाल्याशिवाय मेट्रो होऊ देणार नाही म्हणणाऱ्या दीपक मानकरांचे तुम्ही काय केले?

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी झाल्याशिवाय मेट्रोचे काम होऊ देणार नाही, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांचे तुम्ही काय केले? असा गंभीर आरोप काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी भाजपवर केला. त्यामुळे…

Pune : एचसीएमटीआर, नदीसुधार, रिंगरोड, बीडीपी, शिवसृष्टी प्रकल्प रेंगाळणार का ?

एमपीसी न्यूज - राज्यात सरकार स्थापन होत नसल्याने अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका पुणे शहरातील अनेक प्रकल्पांना बसण्याची चिन्हे आहेत. एचसीएमटीआर, नदीसुधार, रिंगरोड, बीडीपी, शिवसृष्टी, महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा,…

Pune: पुणे महापालिकेच्या कामकाजावर भाजप प्रदेशाध्यक्ष संतप्त

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत भाजपला 98 नगरसेवक देत पुणेकरांनी एकहाती सत्ता दिली. त्यानंतर 2017 च्या अंदाजपत्रकात भाजपनेही नको नको त्या घोषणांचा पाऊस पडला, मात्र पुणे महापालिकेत अपेक्षित कामकाज होत नसल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

Pune : नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का हटवला; पुणे पोलिसांना धक्का

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावरील मोक्का उच्च न्यायालयाने हटवला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांना हा धक्का मानला जात आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे दीपक मानकर यांना जमीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जितेंद्र…

Pune : दीपक मानकर यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

एमपीसी न्यूज - सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्या प्रकरणी कारागृहात असलेल्या नगरसेवक दीपक मानकर यांना आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.दीपक मानकर यांनी पुण्यात भव्य शिवसृष्टी व्हावी, यासाठी पुढाकार घेतला होता.…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागरमधील शिवसृष्टीचे आमदार जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज - नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मलाताई कुटे यांच्या पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागर येथे लवकरच ‘शिवसृष्टी’ साकारणार आहे. या शिवसृष्टीच्या कामाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.स्मशानभूमी जवळील…