Browsing Tag

शिवसेना भाजप महायुती

Chinchwad: एकतर्फी निवडणूक झाली चुरशीची; लक्ष्मण जगताप यांचा 40 हजारांनी विजय

एमपीसी न्यूज - स्वत:ची ताकद, शिवसेना-भाजपची पारंपरिक मते, भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची  राबणारी फौज ही सर्व जमेची बाजू असल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना एकतर्फी वाटणारी चुरशीची झाली. जगताप…

Dehuroad : बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ देहूरोड परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी देहूरोड परिसरातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन बाळा भेगडे यांचा विजयी करण्याचे आवाहन केले.मामुर्डीगावं व…

Pimpri: महायुतीचे उमेदवार अ‍ॅड. चाबुकस्वार, नगरसेवक कुटे यांच्यावर आचारसंहिताभंगचा गुन्हा!

एमपीसी न्यूज - परवानगी न घेता पदयात्रा काढल्याबद्दल शिवसेना-भाजप महायुतीचे पिंपरीचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यावर आचारसंहिताभंगाचा निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत…

Pimpri : ‘विश्वासात घेत नसल्याने महायुतीच्या प्रचारापासून आरपीआय अलिप्त’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप-शिवसेनेचे उमेदवार महायुतीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयला विश्वासात घेत नाही. पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे पोस्टरवर छायाचित्र टाकले जात नाही. पक्षाचे निळे झेंडेही…

Bhosari: मतदान यंत्रावर महेशदादा दुस-या तर विलासशेठ अकराव्या क्रमांकावर

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रावर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार पवार राजेंद्र आत्माराम यांना प्रथम तर भाजप-शिवसेना महायुतीचे महेश लांडगे यांना दुस-या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. तर, अपक्ष उमेदवार विलास विठोबा यांना…

Mumbai : युतीचे प्रामाणिकपणे काम करा, महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा फडकवायचा – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - युती म्हटली की तडजोड आली. काही जागा तयारी करून सुटल्या. ज्यांना उमेदवारी मिळली नाही, त्यांची मी माफी मागतो. तुमची ताकद कमी होता कामा नये. शिवसेना-भाजप युतीचे प्रामाणिकपणे काम करा, असे सांगून महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा…

Pimpri : आमदार चाबुकस्वार यांचे फेसबुक अकाऊंट हॅक

एमपीसी न्यूज - पिंपरीचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याची घटना आज उघडकीस आली. यासंदर्भात तातडीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. येत्या २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा…

Pimpri: पुन्हा गौतम चाबुकस्वार आणि अण्णा बनसोडे यांच्यात सामना!

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा शिवसेना-भाजप महायुतीचे आमदार गौतम चाबुकस्वार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यात लढत होणार आहे. तर, भाजपचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखोरी…

Pimpri: युती आणि आघाडीतही बंडखोरी, पिंपरीतून 35 जणांचे उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी पिंपरी मतदारसंघात महायुती आणि महाआघाडीतही बंडखोरी झाली आहे. शिवसेनेला मतदारसंघ सुटल्याने भाजपने बंडखोरी केली आहे. तर, राष्ट्रवादीमध्ये देखील बंडखोरी झाली. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत 35…