Browsing Tag

शिवसैनिक

Lonavala : उद्धव ठाकरे यांच्या शपथ विधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

एमपीसी न्यूज - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याचे लोणावळा चौकात थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हा महाराष्ट्राकरिता अभूतपूर्व सोहळा असल्याने या…

Pimpri : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हा शिवसेनेसाठी ऐतिहासिक क्षण!  शिवसैनिकांची भावना

एमपीसी न्यूज - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (गुरुवारी) राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तब्बल 20 वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये…

Pune : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असल्याने बाळासाहेबांचे स्वप्न साकार ; पुण्यातील शिवसैनिकांच्या…

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची मुंबईतील शिवतीर्थावर शपथ घेणार असल्याने स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होत असल्याच्या भावना पुण्यातील शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. शपथविधीचा सोहळा 'ना भूतो ना…

Pune : शिवतीर्थावर गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शपथविधी; पुण्यातून हजारो शिवसैनिक जाणार

एमपीसी न्यूज - मुंबईतील शिवतीर्थावर गुरुवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी पुण्यातून हजारो शिवसैनिक जाणार आहेत.जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक संजय…

Pune : अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा! म्हणत शिवसैनिकांचा अलका टॉकीज चौकात जल्लोष

एमपीसी न्यूज - अरे आवाज कोणाचा? शिवसेनेचा! शिवसेनेचाच मुख्यमंत्री म्हणत अलका टॉकीज चौकात शिवसैनिकांनी बुधवारी दुपारी 4 वा. जल्लोष केला. भगवा ध्वज उंचावत, गळ्यात उद्धव ठाकरे यांचे उपरणे घालून जय भवानी, जय शिवाजी म्हणत घोषणा देण्यात आल्या.…

Pune : शिवसेनेने फोडले पीक विमा कंपनीचे कार्यालय

एमपीसी न्यूज - शेतक-यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतक-यांना पिक विमा मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी आज (बुधवारी) पुण्यातील पीक विमा कंपनीचे कार्यालय फोडले आहे.पुण्यातील इफको टोकियो पिक विमा कंपनीचे कार्यालय शिवसैनिकांनी…

Pune : आम्ही राजीनामे देत असलो तरी मरेपर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक राहणार – विशाल धनवडे

एमपीसी न्यूज - आम्ही राजीनामे देत असलो तरी मरेपर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक राहणार असल्याचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांनी सांगितले. दरम्यान, मी कसबा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा देत असून, नगरसेवक पदाचा राजीनामा देत नसल्याचे धनवडे…

Mumbai : युतीचे प्रामाणिकपणे काम करा, महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा फडकवायचा – उद्धव ठाकरे

एमपीसी न्यूज - युती म्हटली की तडजोड आली. काही जागा तयारी करून सुटल्या. ज्यांना उमेदवारी मिळली नाही, त्यांची मी माफी मागतो. तुमची ताकद कमी होता कामा नये. शिवसेना-भाजप युतीचे प्रामाणिकपणे काम करा, असे सांगून महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा…

Chinchwad : राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली –  डॉ. नीलम गो-हे

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या पाखाखालची वाळू आता पूर्णपणे सरकली आहे. ’उडाले ते कावळे अन् राहिले ते मावळे’, हे बाळासाहेबांचं वाक्य आता त्यांच्या तोंडी यायला लागले आहे. इतकेच नव्हे, तर आमचा भगवा रंग सुद्धा म्हणे,…

Pimpri : गाव तिथं शाखा आणि शाखा तिथं शिवसैनिक

एमपीसी न्यूज - पिंपरी युवा सेने तर्फे शिवसैनिक सदस्य नोंदणी मोहीम शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर आणि संपर्क प्रमुख बाळा भाई कदम यांच्या हस्ते सुरु करण्यात आली.यावेळी शिवसेना उपनेते विजय कदम, महिला संपर्क प्रमुख वैशाली सूर्यवंशी, महिला…