Browsing Tag

शिवाजीराव आढळराव पाटील

Chakan : चाकण शहराचा पुढील पन्नास वर्षांचा पाणी प्रश्न मिटणार – शिवाजीराव आढळराव पाटील

एमपीसी न्यूज - चाकण शहरासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 160 कोटी रुपयांची ( Chakan ) पाणी योजना मंजूर झाली आहे. चाकण शहराची पुढील 50 वर्षापर्यंतची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात आलेल्या ह्या योजनांचे काम प्रत्यक्षात लवकरच चालू होईल…

Chakan : माझा प्रवास शिपाई ते उद्योजक – शिवाजीराव आढळराव पाटील

एमपीसी न्यूज - मी शिपाईपदापासून ( Chakan ) कंपनीत काम करताना अधिकारी ते उद्योजक असा प्रवास केला. प्रत्येक उद्योजकात अशी भावना आली पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. Pune : सर्व घटकांना समन्यायी पद्धतीने…

Alandi : सिद्धबेट विकासापासून वंचीत राहू नये – शिवाजीराव आढळराव पाटील

एमपीसी न्यूज - आज दि.26 रोजी आळंदी मध्ये लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ निमित्त (Alandi) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आगमन झाले होते . आळंदी नगरपरिषद हद्दीतील शाळा क्रमांक 3 समोरील उर्वरीत जागेत उद्यान…

Pune : विजय शिवतारे यांचा पराभव झाल्याने पुरंदर विमानतळाचे काय होणार ?

एमपीसी न्यूज -शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांचा पराभव झाल्यामुळे पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाचे आता काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवतारे यांनी हे विमानतळ आणण्यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता.…

Chakan : गिरीश बापट शकुनी मामा – आढळराव पाटील

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात शिवसेनेने युतीचा धर्म पाळला मात्र मित्र पक्ष भाजपने पाठीत खंजीर खुपसला. पुणे जिल्ह्याचे माजी पालक मंत्री गिरीश बापट यांनी शकुनी मामाची भूमिका पार पडल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव…

Bhosari : आगामी निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा शेवटचा प्रयत्न…

एमपीसी न्यूज - आगामी निवडणूक राज्याच्या आणि देशाच्या हिताची आहे. पन्नास वर्षात राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांना जे जमलं नाही ते फडणवीस सरकारने केवळ पाच वर्षात केलं. अस्तित्व टिकवण्याचा काँग्रेसचा शेवटचा प्रयत्न आहे. त्यांचा दिवा लवकरच मालवणार…

Bhosari : महेश लांडगे यांना विक्रमी मतांनी निवडून आणणार – शिवाजीराव आढळराव पाटील

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात शिवसेना भाजप महायुतीत सर्वात आधी समन्वय व मनोमिलन भोसरीतच झाले. मी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असताना आमदार महेश लांडगे यांनी उभे राहून मनापासून माझे काम केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रत्येक शिवसैनिक…

Pimpri : शिवसेनेचे स्टार प्रचाराक जाहीर, आढळरावांना डावलले 

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेने आज (गुरुवारी) आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 20 जणांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली. दरम्यान, या यादीमध्ये शिरुरचे माजी खासदार, उपनेते शिवाजीराव आढळराव यांना…

Bhosari: शिवसेनेतर्फे भोसरीत विविध विकासकामांची उद्घाटने

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या विशेष निधीतून व भोसरी विधानसभेतील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार तथा भोसरी-खेड विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद यांच्या…

Maval/ Shirur : श्रीरंग बारणे-पार्थ पवार, शिवाजीराव आढळराव-डॉ. अमोल कोल्हे यांचे भवितव्य…

दगदग संपली, धाकधूक वाढली; 23 मे पर्यंत धाकधूकएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात…