Bhosari : श्रमजीवी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात
एमपीसी न्यूज - भोसरी येथील श्रमजीवी विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहाच्या वातावरण संपन्न झाले. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दोन सत्रात झालेल्या संमेलनात पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक…