Browsing Tag

श्रावण हर्डीकर

Pimpri: कोरोनामुळे पिंपरीगाव, काळेवाडी फाटा ‘सील’

एमपीसी न्यूज - कोरोनाचे रुग्ण आढळल्याने पिंपरीगाव, काळेवाडी फाटा हा परिसर आज (मंगळवारी) रात्री 11 वाजल्यापासून सील केला जाणार आहे. या परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी असणार आहे.पिंपरी गावातील चार जणांना कोरोनाची लागण…

Pimpri : झोपडपट्टीधारकांना प्रत्येकी दोन हजार रूपयांची मदत करा -संगीता पवार

एमपीसी न्यूज - नगरसेवकांनी मदतकार्यासाठी केलेली प्रत्येकी पाच लाख रुपयांची मागणी रास्त नसून यामध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा गैरव्यवहार व्यवहार रोखण्यासाठी महापालिकेतर्फे झोपडपट्टीधारकांना प्रत्येकी दोन हजार…

Pimpri: शहरात ‘कोरोना’चा एकही रुग्ण नाही; खबरदारीसाठी ‘वायसीएम’मध्ये दहा…

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सतर्क आहे. कोरोनाच्या रुग्णांसाठी वायसीएममध्ये दहा खाटांचा विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सात खासगी रुग्णालयात 48 आयसोलशन बेड उपलब्ध केले आहेत.…

Pimpri: पाणी उपसा अन् शुद्धीकरणाची क्षमता वाढविणार, पण तूर्त दिवसाआडच पाणीपुरवठा; आयुक्त श्रावण…

एमपीसी न्यूज - पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु, महापालिकेची पाणी उचलण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता मर्यादित आहे. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करण्याची क्षमता आणि निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया करण्याची क्षमता वाढविण्यास…

Pimpri: अधिका-यांना कोंडूनही आयुक्तांकडून भाजप नगरसेविकेला वाचविण्याचा प्रयत्न?

एमपीसी न्यूज - पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांना सातत्याने लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जातो. अपमानित केले जाते. सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेने तर चक्क सहशहर अभियंता, कार्यकारी अभियंत्याना दोन तास कोंडून ठेवले. त्यामुळे त्रस्त झालेल्या…

Pimpri : ठेकेदार, पदाधिका-यांचे हट्ट पुरविण्यासाठीच राबविलीय यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या सुमारे 647 कोटींच्या निविदेत रिंग झाली आहे. सहा ठेकेदारांनी संगणमत करुन निविदा भरल्या आहेत. केवळ ठेकेदार आणि पदाधिका-यांचे हट्ट पुरविण्यासाठीच…

Pimpri: कार्यकारी अभियंता, दोन उपअभियंत्यावर 500 रुपये दंडाची कारवाई

एमपीसी न्यूज - अमृत अभियानाअंतर्गत उद्याव व ग्रीन स्पेसेस विकसित करण्याच्या कामात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत खातेनिहाय चौकशी सुरु केलेल्या दोन उपअभियंत्यांची चौकशी रद्द करत त्यांच्यावर 500 रुपये शास्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर,…

Pimpri: बदलीची शक्यता असलेले आयुक्त अन् ठेकेदाराच्या अँटीचेंबर बैठकीची चर्चा; शिवसेना गटनेते राहुल…

एमपीसी न्यूज - बदली होणार... बदली होणार... अशी शक्यता वर्तविली जात असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (सोमवारी) निवडक पदाधिकारी आणि ठेकेदारांसमवेत अँटीचेंबरमध्ये बैठक घेतली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी या…

Pimpri: सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचा-यांना दोन महिन्यांनी मिळणार पगार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या अटींची पडताळणी केली जात आहे. त्याची प्रक्रिया मोठी आहे. त्या प्रक्रियेनुसार वेनतवाढ निश्चितीचे…

Pimpri : अधिकारी, कर्मचा-यांनो! दिवाळीची भेटवस्तू स्वीकारु नका, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनी दिवाळीची भेटवस्तू स्वीकारू नये. जे अधिकारी व कर्मचारी भेटवस्तू घेताना आढळतील. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.…