Browsing Tag

श्रीरंग बारणे

Maval : महायुतीचा धर्म पाळणार; श्रीरंग बारणे यांचे झोकून काम करणार

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सुचनांचे पालन (Maval)  करत महायुतीचा धर्म पाळणार असून मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे याचे झोकून काम करणार असा निर्धार मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केला…

Thergaon : पदपथांवर, रस्त्यावर अतिक्रमण करू नये – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यांचा विकास अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार( Thergaon) करण्यात येत आहे. यामुळे पादचाऱ्यांना, सायकल स्वारांना तसेच वाहनचालकांना विविध सुविधा उपलब्ध होत असून वर्दळ कमी होण्यासही मदत होत आहे.…

Pimpri : श्रीरंग बारणे  पुन्हा खासदार होतील –  उदय सामंत

एमपीसी न्यूज -  दीड महिन्यानंतर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे पुन्हा एकदा ( Pimpri ) मोठ्या मताधिक्याने खासदार झालेले दिसतील, असे सांगत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बारणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.…

Mp Shrirang Barne : मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, प्राधिकरणबाधितांचा परताव्याचा प्रश्न निकाली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने 1972 ते 1983 या (Mp Shrirang Barne)कालवाधीत संपादित केलेल्या शेतक-यांना 6.2 टक्के परतावा आणि चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी…

MP Shrirang Barne : अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ करा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचारी म्हणून घोषित ( MP Shrirang Barne) करावे. पगार, ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी लागू करावा. अंगणवाडी सेविका व सहाय्यकांच्या पगारात वाढ करावी. सहाय्यक व सेविकांचे पगार 18 हजारवरून 26 हजार…

Akurdi :  शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कोणावरही अन्याय होणार नाही – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य (Akurdi ) सरकार जनहिताचे निर्णय घेत आहे. दिवाळीपूर्वी नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप केले जात आहे. महिला बचत गटांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुख्यमंत्री शिंदे…

Mp Srirang Barne : ‘रसायनीतील हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांचे थकीत वेतन…

एमपीसी न्यूज  - केंद्र सरकारच्या रसायन मंत्रालयाअंतर्गत  मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी (Mp Srirang Barne) येथील हिल इंडिया लिमिटेड कंपनीमधील कामगारांचे मागील सहा महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. त्यामुळे कामगारांची उपासमार सुरु असून तत्काळ…

Chinchwad News : सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा खासदार अशी श्रीरंग बारणे यांची ख्याती –…

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यात विभागलेला असतानाही पायाला भिंगरी लावून खासदार श्रीरंग बारणे मतदारसंघात फिरतात. लोकांची कामे मार्गी लावतात. लोकांमध्ये मिसळतात. पूर्ण मतदारसंघात त्यांनी कामाच्या जोरावर लोकप्रियता मिळविली…

Pimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

एमपीसी न्यूज - मृत्यूच्या 6 ते 8 कारणांपैकी तंबाखूचा वापर मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे विक्रीच्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती आणि प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात बंदी घालावी. तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचे कायदेशीर वय…

Maval : बाळा भेगडे यांच्याकडून कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा व फराळ

एमपीसी न्यूज - दिवाळी पाडव्यानिमित्त माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी तालुक्यातील कार्यकर्त्यांना दीपावली शुभेच्छा व दिवाळीच्या फराळाचे आयोजन केले होते.यावेळी अनेक मान्यवरांसह तालुक्यातील सर्व विभागातून कार्यकर्ते मोठ्या…