Browsing Tag

श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान

Vadgaon Maval : वडगावमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा

एमपीसी न्यूज - श्री पोटोबा महाराज देवस्थान यांच्या (Vadgaon Maval) वतीने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये रामनवमी निमित्ताने प्रभू श्रीराम जन्म उत्सव, काकडा आरती भजनी मंडळ सेवेकऱ्यांनी भजन करून आनंदात साजरा केला.Talegaon…

Vadgaon Maval News : श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या अकराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील असंख्य भाविकांचे असलेले श्रद्धास्थान व वडगांवचे ग्रामदैवत, श्री पोटोबा महाराज देवस्थानचा अकरावा वार्षिक अहवाल प्रकाशन सोहळा, खासदार श्रीरंग बारणे व अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष  ह.भ.प प्रकाश…

Vadgaon Maval News: काकड आरती सोहळ्याची मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्यावतीने श्री दत्त मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या एक महिन्यांच्या कालावधीत चाललेल्या काकड आरती सोहळ्याची सांगता सोमवार (दि 30) रोजी हभप…

Vadgaon Maval : श्री पोटोबा देवस्थानच्या कार्याला सर्वतोपरी मदत करणार- खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगांवचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान यांचे कार्य लोकाभिमुख आहे तसेच देवस्थानचा अहवाल हा जिल्ह्यात आदर्श अहवाल म्हणून प्रसिद्ध असल्या कारणाने केंद्र शासनाच्या…

Vadgaon Maval : श्री पोटोबा महाराज देवस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी सोपानराव म्हाळसकर तर सचिवपदी अनंता…

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थानची कार्यकारिणीची नुकतीच जाहीर करण्यात आली. संस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी सोपानराव बाबुराव म्हाळसकर व सचिवपदी अनंता बाळासाहेब कुडे यांची निवड…

Vadgaon Maval : काल्याच्या कीर्तनाने कालभैरव जन्माष्टमी महोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ पोटोबा महाराज कार्तिक जन्माष्टमी महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने मोठया उत्साहात संपन्न झाली. या निमित्त मंदिराच्या आवारात सात दिवस संगीत तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे…

Vadgaon Maval : श्री पोटोबा देवस्थान संस्थान काकडा आरती सोहळ्याची मंगळवारी सांगता

एमपीसी न्यूज- श्री पोटोबा देवस्थान संस्थान, काकडा आरती सोहळा समिती यांचे वतीने आयोजित केलेल्या काकडा आरती सोहळ्याची सांगता मंगळवारी त्रिपुरारी पौर्णिमेला ह.भ.प. केदार महाराज भेगडे यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. अशी माहिती…

Vadgaon Maval : गोकुळअष्टमी सप्ताह निमित्त पोटोबा मंदिरात प्रवचन सप्ताह

एमपीसी न्यूज- गोकुळ अष्टमी निमित्त वडगाव मावळ येथील श्री पोटोबा देवस्थान संस्थानच्या वतीने प्रवचन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.शुक्रवार (दि. 16) पासून सुरू झालेल्या सप्ताहामध्ये आठ दिवस अखंड वीणावादन तसेच दररोज संध्याकाळी 5 ते 7 ह भ प…

Vadgaon Maval : सरस्वती व्याख्यानमालेत मिळणार मान्यवरांच्या विचारांची मेजवानी

एमपीसी न्यूज- मावळ विचार मंचच्या वतीने श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे यंदा बुधवार दि 10 आॅक्टोबर ते 17 आॅक्टोबर या कालावधीत सरस्वती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.मावळ विचार मंचच्या वतीने…