Browsing Tag

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल

School Education Minister Deepak Kesarkar: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला शिक्षण…

एमपीसी न्यूज - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी बालेवाडी-म्हाळूंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (Shree Shivchhatrapati Sports Complex) येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचा…

Pune : कोल्हापूरचा अनिल चव्हाण 74 किलो माती विभागात ठरला सुवर्णपदकाचा मानकरी

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि अमनोरातर्फे आयोजित ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची आजच्या सकाळच्या सत्रात 74 किलो वजनी गटातील माती विभागात अतीतटीची अंतिम फेरी रंगली होती. म्हाळूंगे- बालेवाडी येथील श्री…

Pune : महाराष्ट्र केसरीत रविवारचा दिवस सोलापूर जिल्ह्याचा..!

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि आमनोरा तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सध्या म्हळूंगे-बालेवडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू आहेत. आजचा दिवस गाजवला तो सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व…

Pimpri : अण्णा बनसोडे यांचा 19 हजार मतांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे यांचा १९ हजार ५४८ भरघोस मतांनी विजय झाला आहे. आज विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांचा पराभव करून अण्णा बनसोडे यांनी विजय…

Bhosari : 77 हजार मतांनी आमदार महेश लांडगे विजयी

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे 77 हजार 577 मतांनी विजयी झाले. महेश लांडगे यांना 1 लाख 59 हजार 305 तर विलास लांडे यांना 81 हजार 728 मते मिळाली. आमदार महेश लांडगे यांनी पहिल्या फेरीपासून…

Hinjawadi : राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी थांबण्याची व्यवस्था चोख

एमपीसी न्यूज - मतमोजणी दरम्यान आणि त्यानंतर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राहावी, तसेच सर्व पक्षांच्या व उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मतमोजणीच्या उचित ठिकाणी थांबता यावे, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.…

Pune : गतविजेत्या उपविजेत्यांना धक्का देत औरंगाबाद विजेते

एमपीसी न्यूज - पुणे - औरंगाबादच्या महिलांनी गतविजेत्या पुणे आणि नाशिकला धक्का देत दुसऱ्या राज्यस्तरीय महिला हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या…

Pune : एसएनबीपी अॅकॅडमीसह पुणे, औरंगाबाद उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज -  यजमान एसएनबीपी अॅकॅडमीसह पुणे आणि औरंगाबाद संघांनी सहज विजय मिळवून येथे सुरू असलेल्या महिलांच्या दुसऱ्या राज्य स्तरीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा…

Pune : गतविजेत्या एमपी अकादमीसह एसजीपीसी उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज - गतविजेत्या मध्यप्रदेश हॉकी अॅकॅडमी संघाने आपले वर्चस्व कायम राखत एसएनबीपी 16 वर्षांखालील अखिल भारतीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. यजमान एसएनबीपी अॅकॅडमीचे आव्हान मात्र, उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. …

Pune : गतविजेत्या एमपी अकॅडमीची थाटात सुरुवात; स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर पडला गोलांचा पाऊस!

एमपीसी न्यूज - "एसएनबीपी' अखिल भारतीय 19 वर्षांखालील हॉकी स्पर्धेत गेली दोन वर्षे विजेते असणाऱ्या एमपी हॉकी ऍकॅडमीने थाटात सुरवात केली. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या स्पर्धेत बुधवारी त्यांनी भिलवाडा…