Browsing Tag

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी

Maval : मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने वारकरी दिंड्यांचे स्वागत 

एमपीसी न्यूज - श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (Maval)आणि कार्तिकी एकादशी निमित्त आळंदी येथे जाणाऱ्या कोकण विभाग व मावळ तालुक्यामधून आळंदीला पायी जाणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांना मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या…

Alandi : कार्तिक यात्रेसाठी अलंकापुरीत येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी हजारो पोलिसांचा…

एमपीसी न्यूज - श्री संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन (Alandi) समाधी सोहळा आणि कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. स्थानिक पोलिसांसह बाहेरून मागवलेला बंदोबस्त तसेच विविध तुकड्या आळंदीत तैनात करण्यात आल्या आहेत.…

Pune : पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्य मंत्र्यांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज - आषाढी एकादशी निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीसोबत इतर पालखी सोहळ्यासाठीच्या आरोग्यसेवांचा आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे (Pune) घेण्यात आलेल्या…

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यात पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या सुविधा पुरविण्यावर जिल्हा…

एमपीसी न्यूज - आषाढी वारी (Ashadhi Wari 2023) पालखी सोहळ्यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रशासनाने स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच आरोग्याच्यादृष्टीने जय्यत तयारी केली आहे. 106 टँकरने पालखीमध्ये…

Pune : निर्मल, हरित आणि आनंददायी पालखी सोहळ्यासाठी प्रशासनाचे काम सुरू

एमपीसी न्यूज - श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी (Pune) सोहळ्याच्या पूर्वतयारीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करावीत आणि निर्मल व हरित वारीसोबत हा सोहळा वारकऱ्यांसाठी आनंददायी होईल यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे…

Alandi : वरुथिनी एकादशी निमित्त माऊली मंदिरामध्ये भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज :  आळंदी मध्ये वरुथिनी एकादशी निमित्त रविवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी माऊली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती.(Alandi) मंदिर परिसर तसेच इंद्रायणी घाट परिसर भाविकांनी फुलून गेला होता. मंदिरा…

Alandi : भक्त निवास मध्ये मोफत आरोग्य तपासणी ओपीडीचे उदघाटन

एमपीसी न्यूज : आळंदी येथे स्वास्थ्यम मेडिकल (Alandi) अँड सोशल फाउंडेशन व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य तपासणी ओपीडी सोमवरी (दि.10)आळंदी मधील  भक्त निवास येथे सुरू होत आहे.या ओपीडीची…

Alandi News : माऊलींच्या समाधीवर चंदन उटीद्वारे साकारले महागणपतीचे रूप

एमपीसी न्यूज : आळंदी येथे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्या (Alandi News) निमित्त बुधवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला  चंदन उटी द्वारे श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपती चे रूप साकारले आहे. महागणपती चे हे रूप खूपच…

Alandi News : पापमोचनी एकादशी निमित्त आळंदी मध्ये हजारो भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : आळंदी येथे पापमोचनी एकादशी निमित्त (Alandi News) श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी माऊलीं मंदिरात हजारो भाविकांची गर्दी झाली होती. मंदिरात आकर्षक अशी पुष्प सजावट करण्यात आली होती.भाविकांचे…

Pune News : नितीन गडकरी यांनी पालखी मार्गाची केली हवाई पाहणी

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील आळंदी व पंढरपूर या (Pune News ) दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी खासदार  रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि  अधिकारी यांच्यासह…