Browsing Tag

संगीत

Pune : 19 वा शनिवारवाडा नृत्य महोत्सव रविवारी

एमपीसी न्यूज - शास्त्रीय नृत्य आणि संगीत यांचा मनोहारी मिलाफ असणारा शनिवारवाडा नृत्य महोत्सव रविवारी ( दि. 16 फेब्रुवारी) सायंकाळी 6.30 वाजता ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे यंदाचे 19 वे वर्ष आहे.…

Pune : कलाकार आतून घडला की त्याची कलाही घडत जाते –रीला होता

एमपीसी न्यूज - “योग्य गुरु शोधून त्यांच्या कडून नृत्याचे तंत्र शिकून घ्यावे, ते पक्के करावे. गुरूच्या सानिध्यात त्यांच्या अनुभवांचा लाभ घ्यावा. मात्र ,नंतर आपण मुळात काय आहोत?, अपाली प्रेरणा ओळखून स्वतःला जाणून घेत काम करायला हवे. कलाकार…

Lonavala : मावळ तालुक्यात सर्वत्र दत्त जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरासह मावळ तालुक्यात सर्वत्र श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. अनेक गावांमध्ये दत्त जयंतीची धामधूम पहायला मिळाली.दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरासह विविध ठिकाणी रिक्षा स्टँड, पोलीस…

Guhagar : रिसबूड कुलसंमेलन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज- रिसबूड ट्रस्ट आणि रिसबूड परिवाराच्या वतीने कोकणात गुहागर येथे नुकतेच रिसबूड कुलबांधवांचे दोन दिवसीय निवासी कुलसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. या कुलसंमेलनाला मुंबई पुण्यासहित महाराष्ट्राच्या इतर भागातील सुमारे 100 बांधव…

Pune : इश्कियाना’ मध्ये विविध कलाविष्कारातून उलगडणार प्रेमाचे रंग

एमपीसी न्यूज -एम.जी.एम.च्या वतीने ‘इश्कियाना’ या अनोख्या कला आविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इश्कियाना’ खास कार्यक्रमात प्रेमाचे विविध रंग वैविध्यपूर्ण कलाप्रकारातून उलगडण्यात येणार असून यामध्ये संगीत, गायन, शायरी आणि चित्रकलेचा एकत्रित…

Pune : रसिक ‘संस्थेतर्फे संगीत, नृत्याचा वैविध्यपूर्ण आविष्कार

एमपीसी न्यूज - 'रसिक ' संस्थेतर्फे संगीत, नृत्याच्या वैविध्यपूर्ण आविष्काराचे आयोजन 'कॅलिडोस्कोप' या नावाने करण्यात आले असून गायन, वादन, नृत्याची ही मैफल  शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. उपशास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुफी संगीत,…

Talegaon  : ‘मागोवा स्वरपर्वाचा’तून तळेगावच्या कलाकारांचा देखणा अविष्कार

एमपीसी न्यूज - आखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखा व श्रीरंग कलानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात तळेगावचे महागुरू, गानतपस्वी दिवंगत शरदराव जोशी यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीवर आधारित…

Pune : स्वतःसाठी वाजवा, लोकांना आवडेल – पं. बसंत काब्रा

एमपीसी न्यूज - स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी वाजवा. स्वतःला जे वाटते, तेच वाजवले पाहिजे, लोकांना हळूहळू ते आवडू लागेल, असे मत सरोदवादक पंडित वसंत काब्रा यांनी व्यक्त केले. 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा'मध्ये ‘अंतरंग’ या कार्यक्रमादरम्यान ते…

Pimpri : सुरेखा हिरवे यांचा सेवानिवृत्ती समारंभ

एमपीसी न्यूज -  नवनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पर्यवेक्षिका आणि माजी मुख्याध्यापिका सौ. सुरेखा प्रकाश हिरवे यांचा जाहीर सत्कार समारंभ  झाला.आदर्श व विद्यार्थीप्रिय शिक्षिका असणाऱ्या हिरवे यांनी उपशिक्षिका ते…

Nigdi : सुरेल गायनाने रंगली प्राधिकरणात दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज- तुझे गीत गाण्यासाठी...... जीव रंगला, दंगला... पहिले न मी तुला.... माझे माहेर पंढरी....अशा एकापेक्षा एक गाण्यांनी दिवाळी पहाट रंगली. निमित्त होते मैत्री महिला व्यासपीठ आणि राजमुद्रा ग्रुप प्रस्तुत स्वरपहाट..... दिवाळी पहाट 2018…