Browsing Tag

संदीप वाघेरे

Pimpri : संदीप वाघेरे यांच्या वतीने रावण दहनाचा नेत्रदीपक सोहळा, गर्दीचा उच्चांक

एमपीसी न्यूज - पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या ( Pimpri)  क्रीडांगणावर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थित विजयादशमीच्या निमित्ताने रावण दहनाचा कार्यक्रम माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने साजरा करण्यात आला. नवमहाराष्ट्र…

PCMC : जनसंवाद सभा बंद करा आणि सारथी हेल्पलाईन सक्षमपणे राबवा – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही (PCMC)  क्षेत्रीय कार्यालयामध्ये सोमवारी प्रशासकीय पातळीवर जनसंवाद सभा घेतली जात आहे. जनसंवाद सभेमध्ये दोन दोन, तीन तीन महिने तक्रारी प्रलंबित रहात असल्याने या उपक्रमाकडे नागरिकांनी पाठ…

Pimpri : मिळकत कर सूट एक महिना मुदतवाढ द्यावी : नागरिकांना दिलासा देण्याची संदीप वाघेरे यांची…

एमपीसी न्यूज - पिंपरी (Pimpri) चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागा मार्फत मिळकत कर हा मनपाचा एक मुख्यमार्ग असून मिळकत धारकांना ३० जून अखेर मुदत देण्यात आलेली आहे.Nigdi : सत्यम ज्वेलर्स म्हणजे अलंकाराच्या कणा-कणांत अप्रतिम सुंदरता!…

Pimpri News : जिजामाता रुग्णालय येथे ट्रॉमा सेंटर सुरू करा – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयामध्ये ट्रॉमा सेंटर तयार करण्याची मागणी भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  याविषयी…

Pimpri News : ‘रुपी’च्या ठेवीदारांना दिलासा! बँकेचे पुनरुज्जीवन किंवा विलिनीकरण होणार,…

एमपीसी न्यूज - गेली आठ वर्षे रुपी को-ऑपरेटिव्ह बँक विलीनीकरणाच्या फेऱ्यात अडकली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शेकडो ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. आता या सर्वांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रुपी बँकेने रिझर्व्ह बँकेला रुपी बँकेचे…

Pimpri News : महापालिका कोणाच्या बापाची जहागीर नाही – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेने या पाच वर्षात सुमारे 30 हजार कोटींची कामे शहरात केली आहेत. मात्र दुर्दैवाने पिंपरी प्रभागातील विकासकामांचा निधी मिळविण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. महापालिका कोणाच्या बापाची जहागीर नसून…

Pimpri: ‘कोरोना व्हायरस’च्या खबरदारीबाबत महापालिका प्रशासन उदासीन, भाजप नगरसेवकाचा आरोप

एमपीसी न्यूज - 'कोरोना व्हायर'सने चीनमध्ये हडकंप घातला आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी महापालिकेच्या 'वायसीएमएच' रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरु करण्याची मागणी करुन देखील महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. 'कोरोना व्हायरस'च्या…

Pimpri : पाणीपुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेवर संशय; अटी, शर्तींमध्ये बदल करण्याची नगरसेवक संदीप…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कालावधी असतानाही शॉर्ट निविदा प्रक्रिया राबवून ही निविदा प्रक्रिया ठेकेदारांच्या हिताची कशी ठरेल याची पुरेपुर काळजी घेतली आहे. एका ठेकेदाराला सहा निविदा भरण्याची मुभा देण्यात…

Pimpri : जन्म-मृत्यू नोंदीच्या कामात हलगर्जीपणा करणा-या संस्थेस काळ्या यादीत टाका – संदीप…

एमपीसी न्यूज - जन्म-मृत्यू नोंदीचे दाखले देणा-या संस्थेला कोणताही अनुभव नाही. त्यामुळे दाखले मिळण्यास विलंब होत असून नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच या संस्थेकडून नियमाचे उल्लंघन होत आहे. तरी देखील वैद्यकीय विभागाची या  संस्थेवर एवढी…